नोकरीत मन रमलं नाही म्हणून गाढवं पाळली, आता महिन्याला करतोय 3 लाखांची कमाई; सांगितली पैसे कमावण्याची आयडिया
गुजरातच्या धीरेन सोलंकी याने तब्बल 42 गाढवं पाळली आहेत. दक्षिणेकडील राज्यांतील ग्राहकांना गाढवांचे दूध पुरवठा करत तो महिन्याला 2 ते 3 लाख रुपये कमावत आहे.
Apr 23, 2024, 02:58 PM IST
सदावर्तेंनी गाढव पाळला म्हणून खिल्ली उडवताय? एकदा फायदे पण पाहा!
Donkey Milk Health Benefits : गुणरत्न सदावर्तेंनी गाढव पाळल्याची जोरदार चर्चा रंगली पण तुम्हाला माहित आहे का? चीनमध्ये गाढवांना प्रचंड मागणी आहे आणि त्याला कारण देखील तसेच आहे.
Nov 1, 2023, 04:07 PM ISTपाकिस्तानात गाढवांची संख्या वाढण्यामागे चीनचा हात; ड्रॅगनच्या मनात चाललंय तरी काय?
Pakistan News : जाणून आश्चर्य वाटेल, पण जगातील सर्वाधिक गाढवं असणाऱ्या देशांच्या यादीत पाकिस्तानचा तिसरा क्रमांक येतो. यामागं चीनला कारणीभूत ठरवलं जात आहे. का? जाणून घ्या...
Jun 10, 2023, 10:39 AM IST1 लिटर दूध 7000 ते 8000 रुपयांना... भारतात 'या' ठिकाणी मिळतं हे महागडं दूध
Milk For Rs 7000 to Rs 8000 A Litre: या दुधाला इतकी मागणी आहे की वेगळी डेअरी सुरु केली जाणार आहे.
Apr 10, 2023, 08:11 PM ISTVIDEO ! गाढविणीच्या दुधाने आजार बरे होतात? एक लीटर दुधाला 10 हजार रुपयांचा भाव
Hingoli Report On Female Donkey Milk
Dec 9, 2021, 08:05 PM ISTमुंबईत गाढविणीच्या दुधाला मोठी मागणी, चमचाभर दुधासाठी मोजावे लागतात ५० रूपये
लहानपणी तुम्ही गाढव आणि गाढववाल्याची गोष्ट वाचली असेल ना...? पण आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत अशाच एका गाढववाल्याची गोष्ट. या गाढववाल्याकडं एक नाही, तर तीन गाढवं आहेत. या गाढवांचं तो काय करतो? चला पाहूयात...
Apr 6, 2018, 07:39 PM IST