Kushti Championship | अखिल भारतीय आंतरविद्यारपीठ कुस्ती स्पर्धेतला धक्कादायक प्रकार, कुस्तीला स्पर्धेला डोपिंगची कीड
All India Inter-University Wrestling Tournament Shockingly, Doping Pests Wrestling Tournament
Jan 24, 2023, 03:50 PM ISTअॅथलीट दुती चंद डोपिंगच्या फेऱ्यात, तपासणीत दोषी आढळल्याने खळबळ
भारतीय स्टार अॅथलीट दुती चंद डोपिंग चाचणीत पॉझिटीव्ह आढळली आहे. यामुळे क्रीडाविश्वात एकच खळबळ उडाली आहे. दुती चंदचे सँपल गेल्यावरषी 5 डिसेंबरला घेण्यात आले होते. चाचणीत तिच्या सँपलमध्ये प्रतिबंध घातलेले अनाबोलिक स्टेरॉयडची मात्रा दिसून आली आहे.
Jan 18, 2023, 03:35 PM ISTTokyo Olympic | भारतासाठी आनंदाची बातमी, टोक्यो ऑल्मिपिकमध्ये सुवर्ण पदक मिळण्याची शक्यता
49 किलो वजनी गटातील गोल्ड मेडलिस्ट चीनच्या झिहु हौ हिची डोप टेस्ट होणार
Jul 26, 2021, 03:34 PM ISTरशियाला धक्का, ऑलिम्पिक आणि फिफा वर्ल्ड कप खेळण्यावर बंदी
रशियाला मोठा झटका, ४ वर्षांची बंदी
Dec 9, 2019, 07:32 PM ISTक्रिकेट बंदी : पृथ्वी शॉने ट्विट करत आपल्या भावना केल्या व्यक्त
नवोदीत खेळाडू पृथ्वी शॉ याला खोकला चांगलाच महागात पडला आहे.
Jul 31, 2019, 04:11 PM ISTWorld Cup 2019: उत्तेजक चाचणीत दोषी आढळल्याने ऍलेक्स हेल्स वर्ल्ड कपमधून बाहेर
वर्ल्ड कप स्पर्धा अवघ्या एक महिन्यावर येऊन ठेपली असतानाच डोपिंगचा डाग लागला आहे.
Apr 29, 2019, 08:16 PM ISTडोपिंगमध्ये दोषी आढळल्यानं युसुफ पठाण निलंबित
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 9, 2018, 09:46 PM ISTफुटबॉल: पेरूचा स्ट्राईकर गुएरेरोवर एक वर्षाची बंदी; फीफाचा निर्णय
अंमली पदार्थांचे सेवन केल्याप्रकरणी दोषी ठरवत गुएरेरोवर एक वर्षाची बंदी घालण्यात आली आहे.
Dec 9, 2017, 03:54 PM ISTडोपिंग प्रकरणात नरसिंग यादवचा 'गेम'?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 26, 2016, 08:21 PM ISTडोंपिगचा दोषी नरसिंह यादवला पंतप्रधानांसह राज्यातल्या नेत्यांचा पाठिंबा
डोपिंगमध्ये अपयशी ठरलेल्या कुस्तीपटू नरसिंग यादव प्रकरणात आता खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लक्ष घातलंय.
Jul 26, 2016, 04:12 PM ISTगोळाफेकपटू इंद्रजित सिंग डोपिंगचा दोषी
गोळाफेकपटू इंद्रजित सिंग डोपिंगचा दोषी
Jul 26, 2016, 01:51 PM ISTआर्मस्ट्राँगने केले मान्य्, `ड्रग्स घेत होतो`
लान्स आर्मस्ट्राँगचं २००० सिडीनी ऑलिम्पिकमध्ये जिंकलेलं ब्राँझ मेडल आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक असोसिएशनने परत घेतलं आहे.
Jan 18, 2013, 12:25 PM IST