Down Syndrome : चिमुकल्यांच्या सवयींवर वेळीच द्या लक्ष, 'ही' डाऊन सिंड्रोमची लक्षणे तर नाहीत ना
World Down Syndrome Day : सध्याच्या जीवनशैलीमुळे तसेच प्रदूषणामुळे नागरिकांना विविध आजारांचा सामना करावा लागतो. त्यातच आता डाऊन सिंड्रोम या आजाराने ग्रस्त असलेल्या रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होते. हा आजार लहान मुलांमध्ये जास्त प्रमाणात दिसून येत आहे. त्यामुळे पालकांनी वेळीच सावध होणे गरजेचे आहे.
Mar 21, 2024, 04:20 PM ISTमाझी होशील का? 'खास' प्रियकराचं प्रपोजल पाहून प्रेयसी म्हणाली....
'विल यू बी माय सनशाईन टू होमकमिंग?'
Sep 30, 2019, 04:58 PM ISTदीड कोटीहून अधिकांनी पाहिलाय हा व्हिडीओ
दोन वर्षाच्या या छोट्याशा बाळाला एबीसीडी म्हणायला शिकवले जात असल्याचा हा व्हिडीओ आहे.
Feb 2, 2016, 04:02 PM ISTदोन वर्षांच्या मुलाला वॉशिंग मशीनमध्ये बंद केलं
स्कॉटलंडच्या रेनफ्रिशर भागात एका महिलेनं आपल्याच दोन वर्षांच्या मुलाला वॉशिंग मशिनमध्ये बंद केलं. त्याचा फोटो काढून तिनं हा फोटो फेसबुकवर शेअर केला.
Jul 24, 2015, 01:31 PM IST