dream astrology

Swapna Shastra: तुम्हालाही स्वप्नात तुमचे पूर्वज दिसतात? 'हे' शुभ की अशुभ संकेत? जाणून घ्या

Swapna Shastra Pitru Paksha : रात्री झोपल्यानंतर अनेक प्रकारचे स्वप्न आपल्याला पडतात. स्वप्नशास्त्रानुसार तुम्हाला स्वप्नात दिसलेल्या गोष्टी हे भविष्यात येणाऱ्या शुभ आणि अशुभ गोष्टींचं संकेत असतं. 

Sep 13, 2024, 04:03 PM IST

Swapan Shastra: स्वप्नात अनोळखी आत्मा पाहण्याचा अर्थ काय? पाहा स्वप्नशास्त्रात काय म्हटलंय?

Swapan Shastra: एखाद्या व्यक्तींच्या स्वप्नात आत्मा दिसणं हा एक आध्यात्मिक अनुभव असू शकतो. काही लोक हे भूत, भितीदायक किंवा अशुभ चिन्ह म्हणून देखील मानू शकतात.

Mar 27, 2024, 10:39 AM IST

तुम्हालाही अशी स्वप्न पडतात का? जाणून घ्या याचा नेमका अर्थ काय?

स्वप्नशास्त्रानुसार आपल्याला पडणाऱ्या स्वप्नांमागे अनेक शुभ अशुभ असे संकेत दिले जातात.आपल्याला स्वप्नात दिसणाऱ्या गोष्टींचा नेमका काय अर्थ होतो याबद्दल सांगितलं आहे. 

Jan 17, 2024, 06:33 PM IST

Spirituality: स्वप्नात देवी-देवता आल्याचा काय अर्थ?

आपल्यापैकी प्रत्येकाला कधी ना कधी विचित्र स्वप्ने पडतात. जेव्हा आपण गाढ झोपी जातो तेव्हा स्वप्नांच्या वेगळ्याच दुनियेत असतो. बऱ्याचदा आपल्याला जाग आल्यावर पडलेली स्वप्ने विसरायला होतात. मात्र काही स्वप्ने आपल्या कायमची आपल्या लक्षात राहतात. काही स्वप्ने अशी असतात जी विसरणे शक्य नसते आणि ती कायमची आपल्या स्मरणात राहतात. तसेच अशी स्वप्ने का पडली याचा अर्थही अनेकदा आपल्याला समजत नाही.

Sep 22, 2023, 02:54 PM IST

Dream Astrology : तुमच्या स्वप्नात कुटुंबातील मृत व्यक्ती येतात...; काय असतो अशा स्वप्नांचा अर्थ!

काही वेळा अशी स्वप्न येतात की, आपल्या कुटुंबातली एखादी व्यक्ती निधन झालेलं असतं आणि ती व्यक्ती अचानक स्वप्नात येते. 

May 21, 2023, 10:10 PM IST

Holika Dahan Dream Astrology : स्वप्नात होळी आणि रंग दिसतात का? मग तुमची लव्ह लाईफ...

Holika Dahan Dream Astrology : अनेकांना रात्री झोपेत स्वप्न पडतात. तुमच्या स्वप्नामागे काही तरी संकेत असं शास्त्र सांगितलं आहे. तुमच्या स्वप्नात होळी आणि रंग दिसतात का, जाणून घ्या त्याचा अर्थ...

Mar 5, 2023, 06:30 PM IST

तुम्हालाही पडतात असे स्वप्न, काय आहेत यांचे शुभ-अशुभ संकेत?

आपण अशाच काही स्वप्नांबद्दल जाणून घेणार आहोत जे सहसा बहुतेक लोकांना पडतात. 

 

Mar 4, 2022, 03:34 PM IST