गर्भवती असताना अपत्य गोरं होण्यासाठी तुम्ही घेता Saffron Milk? मग वाचा तज्ज्ञ काय म्हणतायेत
मुलगा (son)असो वा मुलगी (girl) गोरेपान आणि निरोगी असावं असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. मग आजी (grandma) आणि आईकडून सांगण्यात येते की केसरयुक्त दूध घे (Saffron Milk), यामुळे बाळ गोरपान होतं.
Sep 17, 2022, 05:51 PM ISTFact Check: केशरयुक्त दूध घेतल्याने बाळ गोर होतं? काय आहे नेमकं सत्य
प्रत्येक आईला वाटतं आपलं बाळ निरोगी आणि गोरं असावं मग आजी आणि आईकडून सांगण्यात येते की केसरयुक्त दूध घे, यामुळे बाळ गोरपान होतं.
Aug 21, 2022, 06:13 PM IST