'उबेर'च्या पहिल्या महिला ड्रायव्हरची आत्महत्या
पहिली महिला टॅक्सी ड्रायव्हर म्हणून ओळखली जाणारी वीरथ भारती हिनं आत्महत्या केल्याचं समोर आलंय. आयटी शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बंगळुरूमध्ये ही घटना घडलीय.
Jun 28, 2016, 05:30 PM ISTप्रिती झिंटानंतर नेस वाडियाविरुद्ध आणखी एक तक्रार दाखल
उद्योगपती नेस वाडियावर त्याच्या ड्रायव्हरनं गैरवर्तवणूक आणि छळाचा आरोप केलाय.
May 20, 2016, 11:39 AM ISTकसा झाला शीना बोराचा खून ?
शीना बोरा हत्याप्रकरणाचं गूढ लवकरच उकलण्याची शक्यता आहे.
May 11, 2016, 08:42 PM ISTदुसऱ्या मजल्यावरून कार खाली कोसळली; दोघांचा मृत्यू
मुंबईच्या आग्रीपाडा परिसरात एका विचित्र अपघातात एका शाळकरी मुलासह दोघांचा मृत्यू झालाय.
Apr 21, 2016, 08:49 AM ISTनेताजींच्या चालकांनी ११६व्या वर्षी उघडले बँक खाते
नेताजीं सुभाषचंद्र बोस यांच्या अस्तित्त्वावर शिक्कामोर्तब करणारे त्यांच्या गाडीचे चालक कर्नल निजामुद्दीन यांनी वयाच्या ११६व्या वर्षी बँक खातं उघडलंय. सध्या कर्नल निजामुद्दीन यांचं वय ११६ वर्षे ३ महिने इतकं आहे.
Apr 17, 2016, 02:21 PM ISTठाण्यात बसचालकाने पोलिसाला चिरडले
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 12, 2016, 12:59 PM ISTगाडीचा चालक होणार या देशाचा राष्ट्राध्यक्ष?
म्यानमारच्या लोकप्रिय नेत्या आंग सान स्यू की यांच्या गाडीच्या माजी चालकाला त्या देशाचे राष्ट्राध्यक्षपद मिळण्याची शक्यता आहे.
Mar 11, 2016, 01:44 PM ISTएक ड्राईव्हर बनणार देशाचा नवा राष्ट्रपती ?
म्यांमार या देशात पुढच्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरु झाली आहे. म्यांमारमधील आंग सांग सूच्या नॅशनल लीग फॉर डेमोक्रेसी या पक्षाने राष्ट्रपतीपदाची उमेदवारी सू यांचा जवळचा ड्राईव्हर हतनी क्याव यांना दिली आहे.
Mar 11, 2016, 11:17 AM ISTकल्याण - महिला दिनानिमित्त महिलांना रिक्षा परवाने
कल्याण - महिला दिनानिमित्त महिलांना रिक्षा परवाने
Mar 8, 2016, 09:02 PM ISTतहसिलदाराच्या चालकाची हत्या
अवैध वाळू उपसा करणाऱ्यांवर कारवाई केल्याचा राग धरून तहसिलदाराच्या चालकाला ठार केल्याची घटना इंदापूरमध्ये घडलीये.
Feb 26, 2016, 09:52 AM IST