drugs

बॉलिवूडमध्ये खळबळ! श्रद्धा कपूरनंतर ‘या’ अभिनेत्रीच्या भावाचं ड्रग्ज कनेक्शन उघड, फरार झाल्याने पोलीस घेतायत शोध

बॉलिवूडमध्ये खळबळ! श्रद्धा कपूरनंतर ‘या’ अभिनेत्रीच्या भावाचं ड्रग्ज कनेक्शन उघड, फरार झाल्याने पोलीस घेतायत शोध

Rakul Preet Singh Brother Drug Cases: श्रद्धा कपूरन नंतर आता बॉलिवूडमधील आणखी एका अभिनेत्रीच्या भावाचं नाव ड्रग्ज प्रकरणात समोर आले आहे. यापूर्वीही त्याचं नाव वारंवार ड्रग्ज प्रकरणात आलं असून तो सध्या फरार आहे. या आघाडीच्या अभिनेत्रीचं नाव ऐकून तुम्हाला धक्काच बसेल.

Dec 29, 2025, 02:39 PM IST
मुंबई विमानतळावर थरारनाट्य; ₹217800000 चं कोकेन जप्त, तस्करीचं माध्यम पाहून यंत्रणाही हैराण

मुंबई विमानतळावर थरारनाट्य; ₹217800000 चं कोकेन जप्त, तस्करीचं माध्यम पाहून यंत्रणाही हैराण

Mumbai crime news : मुंबई विमानतळावर (Mumbai Airport) पुन्हा एकदा मोठं थरारनाट्य. कोकेन तस्करी पाहताना यंत्रणांनाही धक्का. इतकी मोठी सुरक्षा साखळी असतानाही होतंय धाडस? 

Oct 9, 2025, 08:23 AM IST
Four Crore Rupees Drugs Seized By Mumbai Police In Jogeshwari

मुंबईत जोगेश्वरीत सापडले 4 कोटींचे अंमली पदार्थ

Four Crore Rupees Drugs Seized By Mumbai Police In Jogeshwari

May 17, 2025, 02:40 PM IST
विवस्त्र अवस्थेतच का बनवतात ड्रग्स? उत्तर ऐकून डोकं सुन्न पडेल

विवस्त्र अवस्थेतच का बनवतात ड्रग्स? उत्तर ऐकून डोकं सुन्न पडेल

तुम्ही चित्रपट किंवा वेबसिरीजचे चाहते असाल तर ब्रेकिंग बॅड नावाची वेबसीरिज जरुर पाहिली असेले. सोशल मीडियावरदेखील या सीरीजचे छोटे छोटे ल्किप व्हायरल होतात. 

Jan 22, 2025, 03:13 PM IST
पवई पोलिसांची अंमली पदार्थ विरोधात मोठी कारवाई, एकूण 3 कोटी 34 लाख 55 हजार 910 रुपयांचा मुद्देमाल जप्त

पवई पोलिसांची अंमली पदार्थ विरोधात मोठी कारवाई, एकूण 3 कोटी 34 लाख 55 हजार 910 रुपयांचा मुद्देमाल जप्त

मुंबईत शहरात अंमली पदार्थ सेवन आणि विक्रीस प्रतिबंध करण्यासाठी बृहन्मुंबई पोलीस आयुक्तांकडून विशेष मोहिम राबवण्यात आली.

Dec 13, 2024, 01:38 PM IST
मोदी शुद्धीत आहेत ना? ठाकरेंच्या सेनेला पडला प्रश्न; म्हणाले, '5 वर्षात 3000000000000 रुपयांचे...'

मोदी शुद्धीत आहेत ना? ठाकरेंच्या सेनेला पडला प्रश्न; म्हणाले, '5 वर्षात 3000000000000 रुपयांचे...'

Uddhav Thackeray Shivsena Slams PM Modi: "मोदी यांना मागचे आठवत नाही व पुढचे दिसत नाही. लाडकी बहीण योजनेवर झारखंडला जाऊन टीका करायची व महाराष्ट्रात येऊन त्याच राजकीय योजनेचे कौतुक करायचे." 

Oct 7, 2024, 06:54 AM IST
किराणा दुकानात हळदीच्या पाकिटातून गांजा विक्री! एका पुडीची किंमत...; 25 वर्षीय तरुणीला अटक

किराणा दुकानात हळदीच्या पाकिटातून गांजा विक्री! एका पुडीची किंमत...; 25 वर्षीय तरुणीला अटक

Drug Trafficking: हा सारा प्रकार पाहून छापेमारी करणारे अधिकारीही आश्चर्यचकित झाल्याचं चित्र पाहायला मिळालं. हा प्रकार समोर आल्यानंतर सखोल चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली.

Sep 11, 2024, 02:33 PM IST
ड्रग्ज प्रकरणात तरुणाला अडकवण्याचा मुंबई पोलिसांचा प्रयत्न CCTV मध्ये कैद; स्वत:च्या खिशातून पुडी काढून..

ड्रग्ज प्रकरणात तरुणाला अडकवण्याचा मुंबई पोलिसांचा प्रयत्न CCTV मध्ये कैद; स्वत:च्या खिशातून पुडी काढून..

Mumbai Police CCTV Video: हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी कारवाईचा बडगा उचलला आहे. पोलीस खात्याने या चारही कर्मचाऱ्यांना निलंबित केलं असून त्यांची चौकशी सुरु करण्यात आली आहे.

Sep 1, 2024, 06:40 AM IST
'नवरत्न तेल', 'बोरोप्लस क्रिम' ही सौंदर्यप्रसादने नाही तर Drugs; हायकोर्ट असं का म्हणालं?

'नवरत्न तेल', 'बोरोप्लस क्रिम' ही सौंदर्यप्रसादने नाही तर Drugs; हायकोर्ट असं का म्हणालं?

High Court Order On Drugs Vs Cosmetics: कोर्टातील दोन सदस्यांच्या खंडपिठाने हा निर्णय दिला. दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर कोर्टाने हे प्रोडक्ट तपासून पहिल्यावर निर्णय दिला.

Jul 18, 2024, 12:53 PM IST
'वर्ल्ड कप जल्लोषाच्या नावाखाली रेव्ह पार्टी', ठाण्यात चाललंय काय? जितेंद्र आव्हाडांचा धक्कादायक आरोप

'वर्ल्ड कप जल्लोषाच्या नावाखाली रेव्ह पार्टी', ठाण्यात चाललंय काय? जितेंद्र आव्हाडांचा धक्कादायक आरोप

Jitendra Awad On Thane Rave Party : ठाण्यात रेव्ह पार्टीचे आयोजन करण्यात आल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ठाण्यातील येऊर येथे रेव्ह पार्टी झाल्याचा दावा केला आहे.

Jul 1, 2024, 10:25 AM IST
Nagpur Customs Seized Drugs Worth More Than Eight Crores

नागपूर विमानतळावर 8.81 कोटींचे ड्रग्ज जप्त

नागपूर विमानतळावर 8.81 कोटींचे ड्रग्ज जप्त

Apr 5, 2024, 09:50 AM IST