drugs

NCB Drugs Case : नवाब मलिक यांचा समीर वानखेडे यांच्यावर नवा आरोप

Mumbai Drugs Case : आर्यन खान प्रकरणात (Aryan Khan Case) रोज नवे आरोप होत आहेत. या प्रकरणाला आता वेगळे वळण मिळताना दिसत आहे. 

Oct 26, 2021, 10:57 AM IST

अमली पदार्थांच्या आडून महाराष्ट्राला बदनाम करण्याचा डाव - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Drugs Case : अंमली पदार्थाच्या आडून राज्याच्या (Maharashtra) बदनामीचा (Defamation) डाव सुरु आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी केले आहे.  

Oct 23, 2021, 12:51 PM IST

Aryan Khan Drugs Case : मुलाला भेटण्यासाठी शाहरूख चढला जेलची पायरी

आर्यन खानच्या भेटीला शाहरूख खान 

Oct 21, 2021, 09:25 AM IST

बापरे! जनावरांच्या चाऱ्यात गांजाची तस्करी, तब्बल 'इतक्या' कोटीचा गांजा जप्त

इतर राज्यातून गांजा आणून त्याची महाराष्ट्रात विक्री केली जात असल्याचं उघड झालं आहे

Oct 18, 2021, 10:02 PM IST

भारताचं भविष्य अमंली पदार्थाच्या विळख्यात, धक्कादायक आकडेवारी आली समोर

बॉलीवूड सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान ड्रग्स प्रकरणात सापडल्याने देशभरात खळबळ उडाली आहे. 

Oct 9, 2021, 03:48 PM IST

Aryan Khan ला भेटण्यासाठी पोहोचला Shah Rukh Khan, वडिलांना पाहून ढसाढसा रडला

ड्रग्ज प्रकरणात आर्यन खान सध्या एनसीबीच्या कोठडीत आहे.

Oct 6, 2021, 02:38 PM IST

Drug Case : गुन्हा सिद्ध झाला तर आर्यन खानला होऊ शकते इतक्या वर्षांची शिक्षा

शनिवारी रात्री एनसीबीने केलेल्या कारवाईत एकूण 8 जणांना ताब्यात घेण्यात आल होते. ज्यामध्ये 3 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Oct 3, 2021, 07:19 PM IST

केसांच्या सँपलमुळे धक्कादायक खुलासा, अभिनेत्रींनी घेतलेले ड्रग्ज; दोन मोठी नावं अडचणीत

मागील वर्षी या दोन्ही अभिनेत्रींना ताब्यात घेण्यात आलं होतं.

Aug 24, 2021, 05:40 PM IST

धक्कादायक! नव्या अंमलीपदार्थांची नशा तपासण्यासाठी माफिया करतायत भिकाऱ्यांवर चाचण्या

रेल्वे स्टेशन परिसरात राहणाऱ्या एका भिकाऱ्याने सांगितलं अंमलीपदार्थाचं सेवन करताच त्याला रक्ताच्या उलट्या होऊ लागल्या

Aug 23, 2021, 10:37 PM IST

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x