drugs

'सडलेलं बॉलिवूड नाही तर...', चित्रपटसृष्टी आणि ड्रग्स कनेक्शनवर सनी देओलचं रोखठोख मत

Sunny Deol : सनी देओल हा नेहमीच विविध कारणांंमुळे चर्चेत असतो. पण सध्या त्याचं चर्चेत असण्याचं कारण हे 'गदर 2' हा चित्रपट आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये सनी देओलनं चित्रपटसृष्टी आणि ड्रग्स कनेक्शनवर वक्तव्य केलं आहे. 

Aug 6, 2023, 04:33 PM IST

तरुणाई कुत्ता गोळीच्या विळख्यात, डॉबरमॅन, बुलडॉग नावाने बाजारात होते विक्री

मालेगावमध्ये नशेसाठी वापरल्या जाणा-या कुत्तागोळीसह गुंगी आणणा-या औषधांचा मोठा साठा जप्त करण्यात आलाय. तरूणाईला या कुत्तागोळीचं मोठ्या प्रमाणात व्यसन लागल्याचं समोर आलंय. या ड्रगनं पालकवर्गाची चिंता वाढलीय. 

Aug 1, 2023, 06:51 PM IST

केंद्रीय गृहमंत्र्यांसमोर नष्ट केले 1.44 लाख किलोहून अधिक अंमली पदार्थ; देशाच्या विविध भागात कारवाई

Home Minister Amit Shah : सोमवारी देशाच्या विविध भागांतून 2,381 कोटी रुपयांचे 1.44 लाख किलोहून अधिक अंमली पदार्थ नष्ट करण्यात आले. या कारवाईवेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित होते.

Jul 18, 2023, 09:36 AM IST

सेक्स, ड्रग्ज आणि...; एकांतात मुली Google वर काय सर्च करतात? रिपोर्टमध्ये धक्कादायक खुलासा

What Girls Mostly Search : 2020 मध्ये भारतात 749 दशलक्ष इंटरनेट युझर्स होते तर हीच संख्या 2040 पर्यंत एकूण संख्या 1.5 अब्जांपर्यंत पोहोचण्याची शक्यता व्यक्त करण्यात येतेय. मुलींच्या सर्च हिस्ट्रीमध्ये ( Search history ) नेमकं कशाचा समावेश असतो हे एका अहवालातून समोर आलंय. मुली एकांतात इंटरनेटवर नेमक्या कोणत्या गोष्टी सर्च करतात याची तुम्हाला माहितीये का?

Jul 13, 2023, 08:44 PM IST

ड्रग्ज, न्यूड फोटो... राष्ट्राध्यक्षांच्या मुलाच्या लॅपटॉपमधील डेटा लिक; अमेरिकेत खळबळ!

Hunter Biden Laptop Photos Leaked: उजव्या विचारसणीच्या एका ग्रुपने हे फोटो लिक केले असून या फोटोंमध्ये अनेक खासगी फोटो आहेत. काही फोटोंमध्ये बायडन यांचे पुत्र अनेक महिलांबरोबर नको त्या अवस्थेत दिसत असून या फोटोंमुळे एकच खळबळ उडाली आहे.

Jun 9, 2023, 03:26 PM IST

पुण्यात 'उडता पंजाब' शिक्षणाचं माहेरघर अडकले ड्रगच्या विळख्यात...

शिक्षणाचं माहेरघर समजल्या जाणाऱ्या पुण्यात विद्यार्थी नेमक काय करतायत ? पुण्यात गेल्या काही काळात मोठ्याप्रमाणावर ड्रग्स जप्त  धक्कादायक म्हणजे उच्च भ्रू घटकातील तरुण तरुणीचा यात समावेश आहे..

May 31, 2023, 05:20 PM IST

एनसीबीची मोठी कारवाई; 10 वर्षांपासून भारतात राहणाऱ्या रशियन ड्रग्ज तस्करांना अटक

NCB : गोव्यातील अरामबोल आणि त्याच्या आसपासच्या भागात रशियन ड्रग कार्टेल ड्रग्ज असल्याची माहिती एनसीबीला मिळाली होती. मुंबई एनसीबीच्या पथकाचे झोनल डायरेक्टर अमित घावटे यांच्या देखरेखीखाली ही कारवाई करण्यात आली असून तिघांना अटक करण्यात आली आहे.

Apr 30, 2023, 01:12 PM IST

सावधान! नेहमीच्या वापरात असलेली 48 औषधं गुणवत्ता चाचणीत फेल

Drugs Fail in Quality Test : तुम्ही जर नेहमीच्या आजारावरील म्हणजेच अँटिबायोटिक्स, मल्टीव्हिटामिन्स, अँटी-डायबेटिक आणि हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी औषध घेत असाल तर आताच सावध व्हा. कारण या औषधासंदर्भाच केंद्र सरकारकडून मोठी बातमी येत आहे. 

Apr 27, 2023, 10:02 AM IST

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x