drunker

नादखुळा! मटकीला मोड न्हाय-भाऊला तोड न्हाय, पाहा दारु पिणारा कोंबडा

सांगलीत अण्णा अण्णा' असं ओरडणारा कोंबडा वर्षभरापूर्वी सापडला होता. मात्र आता यापेक्षा कहर करणारा आणखी एक वरचढ कोंबडा सापडलाय.

Jun 3, 2022, 10:18 PM IST

तळीरामांवर पोलिसांची करडी नजर

जवळपास १२०० पोलीस गटारी सेलिब्रेशन वर नजर ठेवून असणार आहेत. 

Aug 11, 2018, 10:20 PM IST

6 आयटी इंजिनिअरची दारू पिऊन पोलिसांना धक्काबुकी

कुठे घडलाय हा धक्कादायक प्रकार 

May 21, 2018, 09:24 PM IST

मुलूंडमध्ये दारूड्यांचा उच्छाद, पोलिसांचं दुर्लक्ष

साईप्रस्थ विभागात असलेल्या पालिकेच्या उद्यानांमध्ये दारुड्यांनी उच्छाद मांडलाय. दिवसभर या उद्यानांमध्ये प्रेमी युगुल आणि दारुड्यांचा राबता असतो. तसंच या ठिकाणी काही बाईकरायडर संध्याकाळच्या वेळेस स्टंट करतात. त्यामुळे या विभागात राहत असलेल्या रहिवाशांना याचा प्रचंड त्रास होतोय. 

Nov 8, 2016, 04:46 PM IST

दारुसाठी पैसे न दिल्यानं पित्यानं चिमुरड्याला तव्यावर उभं केलं

दारू पिण्यासाठी पत्नीने पैसे न दिल्यामुळं एका निर्दयी पित्यानं स्वत:च्या एक वर्षाच्या मुलाला गरम तव्यावर उभं केल्याची धक्कादायक घटना बुलडाणा जिल्ह्यातल्या वाळुज एमआयडीसी परिक्षेत्रात घडलीय.

May 4, 2015, 04:50 PM IST

वडापाव आणि दारूचा पेग, झी २४ तासचा दणका

नांदेडमध्ये भरचौकात हातगाड्यांवर दारुची अवैधपणे विक्री करण्यात येते. वडापावच्या गाड्यांवर दारुची विक्री करत असल्याचा धक्कादायक प्रकार आढळून आला. अनेक मद्यपी दारू पिऊन धिंगाणा घालतात.

Dec 21, 2011, 06:11 AM IST