early diagnosis

Cerebral palsy : सेरेब्रल पाल्सीचे लवकर निदान महत्त्वाचं; पाहा यावर कसे असतात उपाय

Cerebral palsy : मेंदूच्या विकासातील असामान्यपणा किंवा विकसित होताना मेंदूला झालेली इजा ज्यामुळे एखाद्या व्यक्तीच्या त्याच्या/तिच्या स्नायूंवर नियंत्रण ठेवण्याच्या क्षमतेवर परिणाम यामुळे सिपी होतो. 

Nov 2, 2023, 01:14 PM IST

PCOS : पॉलिसायक्लिक ओव्हरियन सिंड्रोमचं लवकर निदान होणं गरजेचं; कसं होणार वेळीच निदान?

PCOS : सर्वसाधारणपणे प्रजननक्षम वयोगटातील आणि बॉडी मास इंडेक्स (BMI) जास्त असलेल्या स्त्रियांवर याचा परिणाम होतो. हा विविध प्रकारच्या समस्यांचा एक समूह आहे, ज्याचा संबंध पाळीमधील अनियमितता, हायपरअँड्रोजेनिझमची लक्षणे, अल्ट्रासोनोग्राफीमध्ये अंडाशयाचे आकारमान वाढल्याचे आणि ते पॉलिसायक्लिक स्वरूपाचे दिसत असल्याचे आढळणे. 

Sep 9, 2023, 11:37 AM IST