चाळीशीनंतरच्या गर्भधारणेची महिलांनी कशी घ्यावी काळजी? तज्ज्ञांनी दिल्यात खास टीप्स
चाळीशीतील गर्भधारणेत काही वैद्यकीय गुंतागुंत, जसे की गर्भावस्थेतील मधुमेह, उच्च रक्तदाब आणि गर्भातील क्रोमोसोम विकृतींना संबंधित आहे. या टप्प्यावर गर्भधारणेचा विचार करणाऱ्या महिलांनी संपूर्ण वैद्यकीय मूल्यमापन करणे आणि त्यांच्या प्रजनन आरोग्याच्या निवडीबद्दल योग्य निर्णय घेणे महत्त्वाचे आहे.
Apr 24, 2024, 12:38 PM ISTपीरियड्स मिस होण्याअगोदरच दिसतात प्रेग्नेन्सीचे हे 5 लक्षण
Missed Period Pregnancy Symptoms : मासिक पाळी न येण्यापूर्वी महिलांच्या शरीरात गर्भधारणेची लक्षणे दिसू शकतात. चला या चिन्हांबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
Mar 31, 2024, 09:50 AM ISTपीरियड्स मिस होण्याआधीच मिळते प्रेग्नेन्सीची माहिती, ही लक्षणे देतात Good News
Early Signs Of Pregnancy : बाळाचं प्लानिंग करताना कपल गोड बातमीकरिता अतिशय उत्सुक असतात. अशावेळी प्रेग्नेन्सी आहे की नाही हे मासिक पाळी चुकण्याआधीच कसं ओळखाल हे जाणून घ्या.
Oct 6, 2023, 01:56 PM ISTपोटात बाळ आईला का मारतात किक? जाणून घ्या काय आहे कारण
त्यामागे काय कारण आहे, यात काही संकेत तर नसतात ना...तर चला आज आपण जाणून घेऊयात की, पोटात बाळ का मारतात लाथ...
Oct 9, 2022, 02:39 PM IST