earthquake today

Earthquake : चीनमध्ये 7.2 रिश्टर स्केलचा भूकंप; दिल्लीपर्यंतची धरणी हादरली; घटनास्थळाची दृश्य भीतीदायक!

China earthquake : चीनमध्ये आलेल्या भूकंपाचे परिणाम भारतातही दिसले असून, नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचं वातावरण पाहायला मिळत आहे. 

 

Jan 23, 2024, 07:30 AM IST

Earthquake in Bay of Bengal : बापरे! बंगालच्या उपसागरात भूकंप; त्सुनामी येणार?

Earthquake in Bay of Bengal : नेपाळमागोमाग बंगालच्या उपसागरात भूकंपाचे हादरे. पाहा कुठे रहोतं. भूकंपाचं केंद्र आणि किती होती त्याची तीव्रता...

 

Nov 7, 2023, 07:11 AM IST

भूकंपात घर उद्ध्वस्त झाल्यास Insurance मिळतो का?

भूकंपात घर उद्ध्वस्त झाल्यास Insurance मिळतो का?

Oct 3, 2023, 04:53 PM IST

भूकंपाने ऐतिहासिक देश मोरोक्को उद्ध्वस्त, 800 हून अधिका लोकांचा मृत्यू... थरकाप उडवणारे फोटो

Morocco Earthquake : शक्तीशाली भूकंपाने ऐतिहासिक मोरोक्को देश अक्षरश: उद्ध्वस्त झाला आहे. भूकंपाने अनेक संसार उघड्यावर आले असून हजारो लोकं बेघर झाली आहेत. या भूकंपात आतापर्यंत जवळपास 800 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

Sep 9, 2023, 07:07 PM IST

Earthquake Effects : दिल्ली भूकंपानंतर अनेक ठिकाणी इमारती झुकल्या, अंगावर शहारे आणणारे VIDEO समोर

Earthquake In Delhi :  दिल्ली-एनसीआरमध्ये मंगळवारी रात्री आलेल्या भूकंपाने रात्री सर्वांची झोप उडवली. या भयावह भूकंपाचे व्हिडीओ समोर आले आहेत. अंगावर शहारे आणणारे हे व्हिडीओ पाहून भूकंपाची दाहकता समोर येते. 

Mar 22, 2023, 07:09 AM IST

New Zealand Earthquake: अतिप्रचंड भूकंपानं न्यूझीलंड हादरलं; तुर्कीइतकीच तीव्रता आणि....

New Zealand Earthquake: तुर्की भूकंपाचं भीषण वास्तव अद्यापही कुणी विसरु शकलेलं नसतानाच आता न्यूझीलंडमध्ये समुद्राच्या मध्यभागी आलेल्या भूकंपामुळं नवं संकट उभं राहण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. 

Mar 16, 2023, 08:59 AM IST

JapanEarthquake Photo: जपानमधील भूकंपाची मन विचलित करणारी दृश्य; पुढील काही दिवसात त्सुनामीची शक्यता?

Japan Earthquake : पुढच्या काही दिवसात पुन्हा एकदा याच तीव्रतेचा भूकंप किंवा त्सुनामी येण्याची भीतीसुद्धा व्यक्त केली जातं आहे.  

Feb 26, 2023, 02:38 PM IST

Earthquake In India: भारताही हादरणार.. तुर्की भूकंपाची भविष्यवाणी करणाऱ्या तज्ज्ञांचा मोठा दावा

Earthquake In India: 2022 या वर्षअखेरीपासूनच जगातील अनेक राष्ट्रांमध्ये भूकंपाचे हादरे बसले. 2023 या वर्षाच्या सुरुवातीलाच तुर्कीमध्ये भूकंपामुळं विध्वंसही झाला. पाहता पाहता हे संकट आणखी देशांवरही घोंगावलं... 

 

Feb 23, 2023, 10:56 AM IST

Tajikistan Earthquake : ताजिकिस्तान शक्तिशाली भूकंपाने हादरलं; चीनलाही बसला हादरा..

Tajikistan Earthquake : तुर्कीच्या भूकंपातून जग सावरत नाही तोच आणखी एका भूकंपाची नोंद झाली आहे. जगातील विविध देशांमध्ये सातत्यानं भूकंप का येत आहेत?  युनायटेड स्टेट्स जियोलॉजिकल सर्व्हेच्या माहितीनुसार या भूकंपाचा केंद्रबिंदू पूर्व ताजिकिस्तानमधील Murghob पासून 67 किमी अंतरावर होता.

Feb 23, 2023, 07:52 AM IST

भूकंप का होतो? त्याची सर्वाधिक तीव्रता किती असू शकते...जाणून घ्या

भूकंपाचे धक्के का जाणवतात? भूकंप येण्यामागचं कारण कोणतं?

Nov 17, 2022, 11:33 PM IST

Earthquake Today | दिल्लीत आठड्याभरात दुसऱ्यांदा भूकंपाचे झटके, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण

Earthquake In Delhi - NCR Today: दिल्ली-एनसीआर भागात भूंकपाचे (Earthquake) झटके जाणवलेत.  जवळपास मिनिटभर भूकंपाचे परिणाम जाणवला.

 

Nov 12, 2022, 08:13 PM IST

Tonga Earthquake: भयंकर! 'या' ठिकाणी ज्वालामुखीच्या उद्रेकामागोमाग 7.3 रिश्टर स्केलचा भूकंप; त्सुनामीचाही इशारा

Earthquake : जवळपास 7.3 रिश्टर स्केल इतक्या तीव्रतेच्या या धरणीकंपामुळं या परिसरात आता त्सुनामीचाही इशारा देण्यात आला आहे.

Nov 12, 2022, 11:24 AM IST

Earthquake in Delhi: वर्षातील शेवटच्या चंद्रग्रहणानंतर जोरदार भूकंप, दोघांमध्ये काय आहे संबंध?

Earthquake in Delhi: चंद्रग्रहण आणि भूकंप याचा संबंध असल्याचे अनेकवेळा दिसून आले आहे. ज्योतिषांच्या मते चंद्रग्रहण थेट भूकंपासारख्या (Grahan aani Bhukamp) नैसर्गिक आपत्तीशी संबंधित आहे. ग्रहण हे ज्योतिषशास्त्रात अशुभ आणि घातक परिणाम करणारे मानले जाते. 31 जानेवारी 2018 रोजी चंद्रग्रहण होण्यापूर्वी दिल्ली-एनसीआर, पाकिस्तान आणि कझाकिस्तानमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता 6.1 इतकी होती. 

Nov 9, 2022, 07:00 AM IST