earthquake

भूकंप का होतो? त्याची सर्वाधिक तीव्रता किती असू शकते...जाणून घ्या

भूकंपाचे धक्के का जाणवतात? भूकंप येण्यामागचं कारण कोणतं?

Nov 17, 2022, 11:33 PM IST

Earthquake Today | दिल्लीत आठड्याभरात दुसऱ्यांदा भूकंपाचे झटके, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण

Earthquake In Delhi - NCR Today: दिल्ली-एनसीआर भागात भूंकपाचे (Earthquake) झटके जाणवलेत.  जवळपास मिनिटभर भूकंपाचे परिणाम जाणवला.

 

Nov 12, 2022, 08:13 PM IST

Tonga Earthquake: भयंकर! 'या' ठिकाणी ज्वालामुखीच्या उद्रेकामागोमाग 7.3 रिश्टर स्केलचा भूकंप; त्सुनामीचाही इशारा

Earthquake : जवळपास 7.3 रिश्टर स्केल इतक्या तीव्रतेच्या या धरणीकंपामुळं या परिसरात आता त्सुनामीचाही इशारा देण्यात आला आहे.

Nov 12, 2022, 11:24 AM IST

Earthquake in Delhi: वर्षातील शेवटच्या चंद्रग्रहणानंतर जोरदार भूकंप, दोघांमध्ये काय आहे संबंध?

Earthquake in Delhi: चंद्रग्रहण आणि भूकंप याचा संबंध असल्याचे अनेकवेळा दिसून आले आहे. ज्योतिषांच्या मते चंद्रग्रहण थेट भूकंपासारख्या (Grahan aani Bhukamp) नैसर्गिक आपत्तीशी संबंधित आहे. ग्रहण हे ज्योतिषशास्त्रात अशुभ आणि घातक परिणाम करणारे मानले जाते. 31 जानेवारी 2018 रोजी चंद्रग्रहण होण्यापूर्वी दिल्ली-एनसीआर, पाकिस्तान आणि कझाकिस्तानमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता 6.1 इतकी होती. 

Nov 9, 2022, 07:00 AM IST

Earthquake in Delhi : राजधानी भूकंपाने हादरली, 'येथे' घर कोसळून 6 जणांचा मृत्यू

Earthquake in Delhi : दिल्ली आणि परिसरात मंगळवारी रात्री उशिरा भूकंपाच्या जोरदार धक्क्याने हादरले. भूकंपाचा केंद्रबिंदू नेपाळमध्ये होता. या भूकंपाच्या धक्क्याने नेपाळमध्ये 6 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. 

Nov 9, 2022, 06:29 AM IST

Taiwan Earthquake: तैवानमधील भूकंपाचं भयान वास्तव, पाहा काळजात धस्स करणारे VIDEO

Taiwan Earthquake : तैवानमध्ये जेव्हा भूकंप आल्यानंतर शहरातील भयान वास्तव दाखवणारे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतात आहे.

Sep 19, 2022, 05:10 PM IST
Taiwan struck for the third time in 24 hours, with a devastating 7.2 magnitude earthquake PT1M32S

Earthquake : 6.8 तीव्रतेच्या भूकंपाचा चीनमध्ये मोठा हादरा, 40 हून अधिक लोकांचा मृत्यू

 Earthquake: शीचून प्रांतात सोमवारी 6.8 तीव्रतेचा मोठा भूकंपाचा हादरा बसला. 2017 नंतरचा सर्वात शक्तिशाली भूकंप होता. या भूकंपात 40 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.  

Sep 6, 2022, 10:07 AM IST
Earthquake shocks felt in Maharashtra PT1M2S

Video | महाराष्ट्र भूकंपाच्या धक्क्याने हादरला!

Earthquake shocks felt in Maharashtra
महाराष्ट्रापासून जम्मू-काश्मीरपर्यंत देशात भूकंपाचे धक्के जाणवलेत. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार महाराष्ट्रात भूकंपाची तीव्रता 3.9 रिश्टर स्केल आणि काश्मीरमध्ये 3.4 इतकी होती. कोल्हापूरपासून पूर्वेला171 किमी अंतरावर महाराष्ट्रात मध्यरात्री 2.21 च्या सुमारास 3.9 तीव्रतेचे भूकंपाचे हादरे जाणवले. भूकंपाचा प्रभाव जमिनीच्या 10 किलोमीटर खाली होता. तर जम्मू-काश्मीरमध्ये आज पहाटे 3.28 च्या सुमारास हे धक्के जाणवले. कटरापासून 62 किमी अंतरावर ईशान्य-उत्तर भागात भूकंपाचे धक्के जाणवल्याची माहिती मिळतेय. भारतासह अफगाणिस्तानातील काबूलमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले.

Aug 26, 2022, 09:05 AM IST