मोठी बातमी| सोलापूरमध्ये भूकंपाचे धक्के
हे धक्के सौम्य असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे. भूकंपाचं केंद्र कर्नाटकातील विजयपूर असल्याचं सांगितलं जात आहे.
Jul 9, 2022, 10:13 AM ISTउंदीर मामा करणार चमत्कार! भूकंपात अडकलेल्या लोकांना अशा पद्धतीने वाचवणार
भूकंपानंतर ढिगाऱ्यात अडकलेल्या लोकांचे प्राण आता उंदीर वाचवतील. हे ऐकायला विचित्र वाटेल पण हे अगदी खरे आहे.
Jun 8, 2022, 11:42 AM ISTEarthquake: अरुणाचलमध्ये भूकंपाचे झटके; नागरीकांमध्ये भीतीचं वातावरण
Earthquake In Arunachal Pradesh: अरुणाचल प्रदेशमध्ये आज सकाळी भुकंपाचा मोठा धक्का जाणवला
Apr 15, 2022, 08:21 AM ISTVideo | दिल्ली एनसीआर परिसरात भूकंपाचे धक्के
Earthquake Shakes In Delhi NCR Area
Feb 5, 2022, 11:00 AM ISTभूकंपाच्या धक्क्याने अफगाणिस्तान हादरला, 26 जणांचा मृत्यू
अफगाणिस्तानच्या पश्चिमेकडील बादघिस प्रांतात सोमवारी भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. यामुळे झालेल्या नुकसानीत 26 लोकांचा मृत्यू झाला.
Jan 18, 2022, 08:44 AM ISTजम्मू-काश्मीरात जाणवले भूकंपाचे झटके, इतकी होती तीव्रता
आज जम्मू-काश्मीरमध्ये भूकंपाचे धक्के बसले आहेत. या भूकंपाचा केंद्रबिंदू अफगाणिस्तान-ताजिकिस्तानची सीमा असल्याचे मानले जात आहे.
Jan 1, 2022, 07:57 PM ISTमहाराष्ट्राला लागून असलेल्या या राज्यात जाणवले भूकंपाचे धक्के
या राज्यात जाणवले भूंकपाचे धक्के
Oct 23, 2021, 03:16 PM ISTJapan Earthquake: टोकियो भूकंपाने हादरलं, 6.1 तीव्रतेच्या भूकंपाची नोंद
पानमध्ये भूकंपाचे झटके बसल्याने नागरिक घर सोडून बाहेर पडले.
Oct 7, 2021, 08:27 PM ISTPakistan Earthquake: हरनईमध्ये मोठा भूकंप, आतापर्यंत 20 लोकांचा मृत्यू
पाकिस्तानच्या बलुचिस्तान (Balochistan) प्रांतातील हरनई भागात आज सकाळी भूकंपाचे (Pakistan Earthquake) तीव्र धक्के जाणवले.
Oct 7, 2021, 07:10 AM ISTVideo : हिंगोलीतील वसमतमध्ये भूकंपाचा धक्का
Earthquake Of 3_4 Magnitude Hits Hingoli Maharashtra
Sep 11, 2021, 10:50 AM ISTHaiti Earthquake | हैतीत महाशक्तीशाली भूकंप; खासगी तसेच सार्वजनिक मालमत्तेचे मोठे नुकसान
हैतीमध्ये शनिवारी रात्री शक्तीशाली भूकंप आल्याने मोठ्या प्रमाणावर खासगी आणि सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाले आहे.
Aug 15, 2021, 11:58 AM ISTराजस्थानला सलग दुसऱ्या दिवशी भूकंपाचा मोठा धक्का; नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण
राजस्थानच्या बिकानेर जिल्ह्याला भूकंपाचे पुन्हा धक्के जाणवले आहेत. आज सकाळी 7 वाजून 42 मिनिटांनी 4.8 रिश्टर स्केल भूकंपाचे धक्के जिल्ह्याला जाणवले.
Jul 22, 2021, 08:25 AM ISTभूकंपाच्या जोरदार धक्क्याने तीन ठिकाणी हादरे, रिश्टर स्केलवर 5.3 तीव्रता
भूकंपनाच्या तीव्र धक्क्याने बिकानेर हादरले. येथे भूकंपाचे तीव्र धक्के (Earthquake in Bikaner) जाणवले.
Jul 21, 2021, 08:28 AM ISTचीनच्या डुकराची होतेय जोरदार चर्चा... या मागचं कारण खतरनाक
अतिशय दृष्ढ इच्छाशक्तीमुळे डुक्कर चर्चेचा विषय
Jun 19, 2021, 01:25 PM IST