easy hacks

कपड्यांवरचा घट्ट डाग कसा घालवायचा? घरीच करा 'या' ट्रिक्स

अनेक वेळा पुरुषांच्या शर्टवर पान किंवा गुटख्याचे डाग पडतात. ते काढणे खूप कठीण होते. या डागांमुळे कपडे निरुपयोगी होतात. डाग पडलेले कापड अनेक वेळा धुतल्यानंतरही डाग निघत नाही. तुम्ही आंबट दह्याने हे डाग दूर करू शकता. आंबट दही सुमारे 10 मिनिटे चोळल्याने गुटख्याचे डाग सहज निघून जातात.

Aug 12, 2023, 02:19 PM IST

Mosquitoes Protection : डासांपासून बचाव करण्यासाठी अवघ्या 10 रुपयात करा 'हा' उपाय

Budget Hacks : अवघ्या 10 रुपयांत तुम्ही करु शकता Mosquitoe पासून बचाव

 

Nov 26, 2022, 11:57 AM IST