ed

Sanjay Raut: संजय राऊत यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

संजय राऊत यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. 

Aug 8, 2022, 01:28 PM IST

Varsha Raut Ed Inquiry : वर्षा राऊत यांची अखेर तब्बल 10 तासांनंतर चौकशी पूर्ण

Patra chawl land scam case : वर्षा राऊत यांची तब्बल 10 तासांनंतर ईडी चौकशी (Varsha Raut Ed Inquiry) पूर्ण झाली आहे. 

Aug 6, 2022, 09:09 PM IST

Scam News : म्हाडा, आरोग्य आणि शिक्षक भरती घोटाळ्याचा तपास आता ईडीकडे

MHADA, Arogya And TET Exam Scam ED Inquiry : म्हाडा, आरोग्य आणि शिक्षक भरती घोटाळ्याचा तपास आता ईडीकडे जाणार आहे. (TET, MHADA Exam Scam) कारण ईडीने याची कागदपत्र मागून घेतली आहे. 

Aug 6, 2022, 03:21 PM IST

संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा यांची ईडीकडून पत्राचाळ घोटाळाप्रकरणी चौकशी

Varsha Raut is being inquiry by ED : शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत ईडी कार्यालयात चौकशीसाठी दाखल झाल्या आहेत.  

Aug 6, 2022, 01:27 PM IST
Sanjay Raut's wife Varsha Raut will be questioned by ED PT1M22S

Video | वर्षा राऊत यांची ईडीकडून आज होणार चौकशी!

Sanjay Raut's wife Varsha Raut will be questioned by ED

Aug 6, 2022, 10:10 AM IST

संजय राऊत यांचं ईडी कोठडीतून थेट दिल्ली नेत्यांना पत्र, म्हणाले...

पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी अटकेत असलेल्या संजय राऊत यांनी थेट दिल्लीतल्या नेत्यांना पत्र लिहिलं आहे

Aug 5, 2022, 05:59 PM IST

पुण्यापाठोपाठ राज्यातील मोठ्या शिक्षण संस्था EDच्या रडावर; बड्या अधिकाऱ्यांचे पुरावे हाती

पुणे जिल्ह्यात खासगी अनुदानित शाळांमध्ये बोगस शिक्षक भरती प्रकरणाची सक्तवसुली संचालनालयाकडून (ED) कसून चौकशी सुरू आहे. कोट्यवधींच्या या घोटाळ्यात ईडीच्या रडारवर काही अधिकारी, संस्थाचालकही असण्याची शक्‍यता आहे.  

Aug 5, 2022, 11:21 AM IST
Samans To Varsha Raut PT48S

एसीत जीव घुसमटतो, मला फॅन हवा! संजय राऊत यांच्या मागणीवर पाहा कोर्ट काय म्हणालं

पत्राचाळ घोटाळा प्रकरणी संजय राऊत सध्या ईडी कोठडीत आहेत

 

Aug 4, 2022, 05:59 PM IST
Shiv Sena MP Sanjay Raut Complaints In Court On ED Custody PT1M10S

VIDEO | संजय राऊत यांची कोर्टात ईडीविरोधात तक्रार

Shiv Sena MP Sanjay Raut Complaints In Court On ED Custody

Aug 4, 2022, 05:00 PM IST