education system

Viral Video: झिंज्या उपटल्या, लाथा बुक्यांनी तुडवलं; शिक्षिकांनी एकमेकींना लोळून लोळून मारलं... पाहा Video

School Teacher Fight Video: बिहार (Bihar) या राज्यातील शिक्षण व्यवस्थेवर बोलूच नये, अशी अवस्था झालीये. अशातच आता बिहारमधील शिक्षिकांचा एक व्हिडिओ (Viral Video) सध्या तुफान व्हायरल होत असल्याचं दिसतंय.

May 25, 2023, 08:49 PM IST

New Education Policy: आता ना सायन्स ना कॉमर्स; मग कसं असेल नवं शैक्षणिक धोरण?

National Education Policy: नव्या धोरणानुसार आर्टस्, कॉमर्स, सायन्स मोडीत निघेल, विशिष्ट शाखा निवडण्याची गरज नाही. आठ विद्याशाखांमध्ये विषयांची विभागणी करण्यात आली असून विद्यार्थी एकूण 16 विषय निवडू शकतील.

Apr 11, 2023, 12:09 AM IST

तुमच्या मुलांना यापद्धतीचं शिक्षण द्या, मुलं होतील जबरदस्त बुद्धिवान...

2 वर्षे ते 7 वर्षे वयोगटातील मुलांना फ्लॅश कार्ड, ध्वनी आणि शरीर कृतीद्वारे बोलणे आणि वाचायला शिकवा.

Oct 3, 2022, 10:53 PM IST

आजच्या शैक्षणिक पद्धतीबाबत खऱ्या फुंत्सूक वांगडूंना काय वाटतं?

बालदिनानिमित्त व्यक्त केला विचार 

Nov 14, 2019, 01:55 PM IST

'बारायण' सिनेमाचा पोस्टर रिलीज

अतिशय हटके नाव असलेल्या ‘बारायण’ या आगामी चित्रपटाचे खूपच कल्पक पोस्टर १२ नोव्हेंबराला सोशल मीडियावर रिलीज झाले आहे. या बोलक्या पोस्टर वरून हा चित्रपट शैक्षणिक विषयावर भाष्य करणारा दिसतोय.

Nov 13, 2017, 02:59 PM IST

शालेय शिक्षणात संस्कृत अनिवार्य करण्याची शिफारस

कमीत कमी चार वर्षे तरी  शालेय अभ्यासक्रमात शास्त्रीय भाषा शिकणे सक्तीचे करावे, अशी मागणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या एका संघटनेने केली आहे.

Jul 9, 2015, 12:52 PM IST