education

शिक्षणसंस्थांच्या शुल्कवाढीला बसणार लगाम

शैक्षणिक संस्था सुधारणा विधेयकाला आज विधानसभेने मंजुरी दिली.

Nov 26, 2018, 10:00 PM IST

तयारीला लागा; दहावी-बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

वेळापत्रक पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

Nov 22, 2018, 08:03 PM IST

राज्यात महाविद्यालयांमधील शिक्षकांची रिक्त पदे भरणार

राज्यातील विद्यापीठे आणि वरिष्ठ महाविद्यालयांमध्ये अध्यापक आणि इतरांची रिक्त असलेली पदे भरण्यात येणार आहेत.

Nov 2, 2018, 07:24 PM IST

तयारीला लागा; दहावी-बारावीच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर

यंदाही शिक्षण मंडळाने हा पायंडा कायम राखला आहे.

Oct 5, 2018, 05:49 PM IST

शाळांनी भिकेचा वाडगा घेऊन सरकारकडे येऊ नये - प्रकाश जावडेकर

शाळांनी सरकारकडे भिकेचा वाडगा घेऊन येवू नये, असे धक्कादायक विधान प्रकाश जावडेकर यांनी केलेय.

Sep 15, 2018, 09:10 PM IST

आदर्श सून हवीय; मग 'या' विद्यापीठातील मुलीचा विचार करा

कुटुंबाला एकत्र बांधून ठेवणाऱ्या वधू घडवणार आहोत.

Sep 15, 2018, 03:22 PM IST

भारतीय अब्जाधीशाचा मुलीसाठी महाल, नियुक्त केले १२ नोकर

मुलीच्या शिक्षणासाठी एका भारतीय अरबपती बापानं ब्रिटनमध्ये महाल आणि १२ नोकरांची व्यवस्था केली आहे.

Sep 10, 2018, 04:54 PM IST

पुणे विद्यापीठाने अभ्यासक्रमातून डीएसकेंचा धडा वगळला

डीएसकेंवरील या प्रकरणाचा वाणिज्य शाखेच्या अभ्यासक्रमात समावेश केला होता.

Sep 3, 2018, 08:32 PM IST

इतके आहे 'तारक मेहता..' मधील कलाकारांचं शिक्षण!

छोट्या पडद्यावर यशस्वीरीत्या १० वर्षे पूर्ण केलेली कॉमेडी मालिका तारक मेहता का उल्टा चश्मा ची लोकप्रियता अजूनही सुतभरही कमी झाली नाही. 

Aug 4, 2018, 08:43 AM IST

अचूक करिअर निवडण्यासाठी स्वतःला हे '४' प्रश्न अवश्य विचारा!

माझ्यासाठी उत्तम आणि योग्य करिअर काय आहे? हा प्रत्येक विद्यार्थ्याला पडणारा प्रश्न.

Jul 31, 2018, 02:29 PM IST

मराठी माध्यमाच्या भूगोलाच्या पुस्तकात गुजरातीचा शिरकाव

मराठी माध्यमाच्या इयत्ता सहावीच्या भूगोलाच्या पुस्तकामध्ये गुजराती भाषेचा वापर करण्यात आल्याचे विरोधकांनी निदर्शनास आणून दिले.

Jul 13, 2018, 04:41 PM IST

शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात मोदी सरकारकडून घोडचुका- अमर्त्य सेन

एकीकडे भारतीय अर्थव्यवस्था जोमाने वाढत असताना दुसरीकडे मात्र भारताची पिछेहाट का होत आहे, या विसंगतीवरही त्यांनी भाष्य केले.

Jul 8, 2018, 03:54 PM IST

गंभीरचं कौतुकास्पद पाऊल, शहिदाच्या मुलाचा शिक्षण खर्च उचलला

भारताचा क्रिकेटपटू गौतम गंभीर नेहमीच त्याच्या सामाजिक उपक्रमांमुळे चर्चेत असतो.

Jun 2, 2018, 09:00 PM IST

10, 12 वी च्या विद्यार्थ्यांना उत्तम पर्याय, या 7 देशांत मिळते Free शिक्षण

शिक्षणासाठी परदेशात जायचा विचार करताय?

May 29, 2018, 04:39 PM IST

सिनेमात ब्रेक मिळताच या ७ अभिनेत्रींनी अर्धवट सोडले शिक्षण!

शिक्षणापेक्षा कला, अभिनय याला बॉलिवूडमध्ये अधिक महत्त्व आहे.

May 18, 2018, 02:53 PM IST