eid

'रेकॉर्डब्रेक' सल्लूमियाँला मिळाली 100 कोटींची 'ईदी'

प्रदर्शित झाल्यानंतर केवळ  पाचच दिवसांत सलमान खानच्या ‘किक' या चित्रपटानं 100 कोटींचा आकडा पार केलाय. याचसोबत सलमान आणि त्याच्या या सिनेमानं आणखी एक रेकॉर्डही कायम केलाय. 

Jul 30, 2014, 05:35 PM IST

नरेंद्र मोदींनी जनतेला दिल्या 'ईद'च्या शुभेच्छा!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जनतेला ‘ईद उल फितर’च्या शुभेच्छा दिल्या. हा सण देशातील शांतता, एकता आणि बंधुभावाला आणखीन मजबूत करेल, अशी आशा त्यांनी यावेळी व्यक्त केलीय. 

Jul 29, 2014, 01:20 PM IST

रमजान

रमजान

Jul 3, 2014, 07:52 PM IST

सलमान ईदलाच का करतो सिनेमा रिलीज?

अभिनेता सलमान खानला गेल्या काही वर्षांपासून ईदच्या दिवशी फिल्म रिलीज करण्याची सवयच झालीय. सल्लू मियाचे चाहते ईदच्यादिवशी त्याच्या चित्रपटाची वाट बघत असतात.  

Jun 29, 2014, 05:00 PM IST

बॉलिवूडचे करण-अर्जुन आमनेसामने!

यंदाच्या ईदच्या मुहूर्तावर रिलीज झालेला किंग खानचा ‘चेन्नई एक्स्प्रेस’ चांगलाच हीट ठरला. त्यामुळं पुढच्या वर्षी ईदच्या मुहूर्तावर बॉक्स ऑफिसवर शाहरुख विरुद्ध सलमान असा सामना रंगण्याची चिन्हं दिसत आहेत.

Aug 26, 2013, 05:18 PM IST

ईदचा मुहूर्त शाहरुखला की सलमानला लकी?

ईदच्या मुहूर्तावर बॉक्स ऑफिसवर फिल्म झळकवण्याची प्रथा आता किंग खाननेही सुरू केलीये. ईदच्या मुहूर्तावर किंग खान चेन्नई एक्स्प्रेस घेऊन बॉक्स ऑफिसवर दाखल होतोय. सलमानप्रमाणे त्यालाही ईदचा मुहूर्त लकी ठरणार काय, याकडेच आता सगळ्यांच्या नजरा लागल्यात.

Aug 8, 2013, 02:04 PM IST

ईदेच्या दिवशी सलमान-अक्षयमध्ये शर्यत

गेली 4 वर्षं ईदच्या दिवशी सलमान खानचे सिनेमे रिलीज होत आहेत आणि ते ही ब्लॉकबस्टर हिट ठरले आहेत. वाँटेड, दबंग, बॉडीगार्ड आणि एक था टायगर यासारखे 4 धमाकेदार हिट दिल्यावर पुढच्या इदला सलमान खान शेरखान सिनेमातून लोकांसमोर येत आहे.

Oct 3, 2012, 10:28 PM IST

ईदमुळे उत्तरप्रदेश निवडणूक मतदान पुढं

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यात ४ फेब्रुवारीला होणारं मतदान पुढं ढकलण्यात आलं आहे. निवडणूक आयोगानं हा निर्णय घेतला आहे. ४ फेब्रुवारीला मतदान होणार होतं.

Jan 8, 2012, 11:16 PM IST