eknath khadse

एकनाथ खडसे यांच्यावर मोठी कारवाई, येथील कोट्यवधींची मालमत्ता जप्त

ED action against Eknath Khadse​ : राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे ( Eknath Khadse) यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. 

Aug 27, 2021, 12:27 PM IST

एकनाथ खडसेंच्या अडचणीत वाढ, मुलीनंतर पत्नी मंदाकिनी खडसेंना ईडीचं समन्स

 राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते एकनाथ खडसे (Ncp Leader Eknath Khadse) यांच्या मागे लागलेला ईडीचा ससेमिरा पाठ सोडण्याचं नाव घेत नाहीये.

 

Aug 17, 2021, 09:43 PM IST

एकनाथ खडसे पुन्हा ED च्या रडारवर; कन्या रोहिनी अध्यक्ष असलेल्या सहकारी बँकेने दिलेल्या कर्जांची मागवली माहिती

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नेते एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिनी खडसे-खेवलकर या अध्यक्ष असलेल्या जळगाव जिल्हा सहकारी बँकेला अंमलबजावणी संचलनालया (ED) कडून पत्र पाठवण्यात आले आहे. 

Aug 12, 2021, 07:47 AM IST

एकनाथ खडसेंच्या अडचणीत वाढ, जावयाच्या ईडी कोठडीत पुन्हा वाढ

एकनाथ खडसेंच्या (Eknath Khadse) अडचणीत वाढ झालीये. 

 

Jul 19, 2021, 04:18 PM IST

झोटिंग समिती फार्स होता का? खडसेंना बदनाम करण्याचा डाव होता का?, नाना पटोले यांचा हल्लाबोल

देवेंद्र फडणवीस हे खोटं बोलणारे मुख्यमंत्री होते, भाजप हा OBC विरोधी पक्ष -  नाना पटोले

Jul 13, 2021, 05:42 PM IST
 Eknath Khadse Zotting Committee Report Goes Missing PT4M28S

VIDEO : धक्कादायक बातमी | झोटींग समितीचा अहवाल मंत्रालयातून गायब

VIDEO : धक्कादायक बातमी | झोटींग समितीचा अहवाल मंत्रालयातून गायब

Jul 13, 2021, 02:10 PM IST

'मुंबई लोकल', सहकार कायदा; फोन टॅपिंग आणि खडसे प्रकरणावर अजितदादा पाहा काय म्हणाले...

मुंबई लोकलमधून (Mumbai Local) सध्या सर्वसामान्यांसाठी प्रवास करण्यास बंदी आहे. सामान्यांसाठी लोकलचा प्रवास कधी मिळणार, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे. 

Jul 10, 2021, 11:26 AM IST

भोसरी जमीन व्यवहार प्रकरण, ईडीकडून एकनाथ खडसे यांची तब्बल 9 तास चौकशी

पुण्यातील भोसरी जमीन घोटाळ्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे अडचणीत सापडले आहेत

Jul 8, 2021, 08:32 PM IST
EKNATH KHADSE AND THERIR SON IN LAW WILL INQIRY INFRONTAT ED OFFICE PT3M32S

VIDEO । एकनाथ खडसे यांनी पुन्हा ईडीचे समन्स

EKNATH KHADSE AND THERIR SON IN LAW WILL INQIRY INFRONTAT ED OFFICE

Jul 8, 2021, 03:05 PM IST
MUMBAI EKNATH KHADSE GAVE POLITICAL SUSPECT ON ED INQUIRY PT3M40S
 EKNATH KHADSE GOT ED SAMANS TO VISIT OFFICE TODAY PT6M25S

एकनाथ खडसे यांच्या जावयाला ईडीकडून अटक

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे (NCP leader Eknath Khadse) यांना मोठा दणका ईडीने दिला आहे.  

Jul 7, 2021, 09:28 AM IST

फडणवीसांच्या राजकीय संन्यासापासून ते OBC आरक्षणापर्यंत एकनाथ खडसेंची चौफेर फटकेबाजी

तुम्ही पाच वर्ष सत्तेत होते मग तुम्ही का नाही केले? अशी विचारणा राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी केली.

Jun 28, 2021, 06:45 PM IST