eknath shinde ministers

घरात बायको रुसत नाही तेवढे मंत्री रुसत आहेत, सुप्रिया सुळे यांचा खोचक टोला

मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर आता खातेवाटपावरुन मंत्र्यांमध्ये नाराजी असल्याचं बोललं जात आहे. त्यावरुन खासदार सुप्रिया सुळे यांनी सरकारला टोला लगावला आहे.

Aug 17, 2022, 02:25 PM IST