elderly woman

बहिणींची वेडी माया; मोठ्या बहिणीच्या 94 वा वाढदिवसाचा 'हा' Video भारावून जाल!

Viral Old Sisters Birthday Video: सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होताना दिसतो आहे. यावेळी वयस्कर बहिणींनी चक्क आपल्या बहीणीचा 94 वा वाढदिवस साजरा केला आहे. त्यामुळे या व्हिडीओची बरीच चर्चा रंगलेली आहे. 

Dec 13, 2023, 02:53 PM IST

रस्त्यावर भीक मागणाऱ्या 'या' परदेशी महिलेचा व्हिडिओ व्हायरल, आता सोशल मीडियावर देतेय इंग्रजीचे धडे

Old Poor Lady English Special : सध्या सोशल मीडियावर अनेक तऱ्हेचे व्हिडीओ हे व्हायरल होताना दिसतात. त्यातून सध्या असाच एक व्हिडीओ हा व्हायरल होतो आहे ज्यात चक्क एक महिला या सोशल मीडियावर इंग्रजी धडे देत आहेत. तुम्ही म्हणाल यात काय नवीन आहे? परंतु हीच तर गंमत आहे. 

Sep 15, 2023, 07:37 PM IST

नाद करा पण आजींचा कुठं? वयाच्या 68 व्या वर्षी घेतली Gym ची मेंबरशीप; Video पाहाच

Viral Video : सध्या सोशल मीडियावर एका आजीबाईचा व्हिडीओ नेटकऱ्यांना थक्क करतोय. हा व्हिडीओ त्या प्रत्येक तरुणांसाठी आहे, जे कष्टाला घाबरतात. आजीची कमाल पाहून तुम्हाला तुमच्या डोळ्यांवर विश्वासच बसणार नाही. 

Aug 2, 2023, 12:59 PM IST

शासनाच्या जाचक अटीमुळे ठाण्यातील वृद्धेचा उपचाराअभावी मृत्यू

कोरोनामुळे इतर रुग्णांचाही जीव धोक्यात आला आहे. अशीच एक घटना ठाण्यात घडली. 

May 28, 2020, 02:45 PM IST

माझ्या मुलाला नेपाळच्या तावडीतून सोडवा, वृद्ध महिलेची सरकारकडे याचना

गेल्या १८ महिन्यांपासून नेपाळच्या तुरूंगात बंद असलेल्या वृद्ध महिलेच्या मुलाचे नाव महेंद्र वर्मा असे आहे.

Jul 22, 2019, 08:05 PM IST

World Cup 2019 : INDvBAN सामन्यात भारतीय संघाच्या वयोवृद्ध 'जबरा फॅन'चीच चर्चा

आजीबाईंचा उत्साह क्रीडारसिकांनाही लाजवणारा 

Jul 3, 2019, 09:31 AM IST

मेट्रोत जागा दिली नाही, म्हणून ती त्याच्या मांडीवर बसली

ही घटना चीनच्या नानजिंग शहरातील मेट्रोमधील घटना आहे. या व्हिडीओ व्हायरल होतं आहे. 

Sep 15, 2017, 07:12 PM IST

SHOCKING व्हिडिओ! महिलेची वृद्ध महिलेला मारहाण..

 काही दिवसांपूर्वी एक सून आपल्या सासूला मारत होती तो व्हिडिओ देशभरात खूप व्हायरल झाला होता. आता असा एक व्हिडिओ सध्या सर्व सोशल मीडिया साइटवर व्हायरल होत आहे.

May 23, 2016, 05:41 PM IST

कुंभमेळ्यातील सुपर पोलीस मॅन, वृद्ध महिलेला उचलून पार केला रेल्वे ब्रिज, पाहा हा व्हीडीओ

सिंहस्थ कुंभमेळ्यात एक भावनिक दृश्य पाहायला मिळाले.  

May 20, 2016, 04:45 PM IST