elected

कोविंद यांना उमेदवारी म्हणजे राज्यघटना बदलण्याचा डाव - प्रकाश आंबेडकर

रामनाथ कोविंद यांची राष्ट्रपदाची उमेदवारी म्हणजे देशाची राज्यघटना बदलण्याचा डाव असल्याची प्रतिक्रिया भारिप बहुजन महासंघांचे नेते ॲड प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे. यावेळी देशाचा राष्ट्रपती आदिवासी समुहातून असावा असं आपलं मत आहे, मात्र उमेदवार निश्चितीमध्ये विरोधी पक्ष प्रभावहीन ठरत असल्यानं संघ परिवाराचं फावत असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

Jun 20, 2017, 03:54 PM IST

ब्रिटनमध्ये निवडून आल्या २०० महिला

ब्रिटन निवडणुकीमध्ये भारतीय वंशाच्या प्रीत कौर गिल यांच्यासह २०० महिला उमेदवार निवडणून आल्या आहेत. हे पहिल्यांदाच झालं आहे की, ब्रिटनमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात महिला निवडून आल्या आहेत. याआधी २०१५ मध्ये १९१ महिला उमेदवार निवडून आल्या होत्या.

Jun 10, 2017, 12:46 PM IST

पिंपरीमध्ये स्वीकृत नगरसेवक निवडले

  पिंपरी चिंचवड महापालिकेत स्वीकृत नगरसेवकांच्या निवडवरून राजकारण तापले असता भाजपमध्ये एकमत नसताना बाबू नायर, मोरेश्वर शेडगे आणि माऊली थोरात यांची स्वीकृत नगरसेवकपदी वर्णी लावण्यात आली आहे. 

May 9, 2017, 04:25 PM IST

शिवसेनेच्या शीतल सांगळे नाशिक जिल्हा परिषद अध्यक्षपदी

शिवसेनेच्या शीतल सांगळे नाशिक जिल्हा परिषद अध्यक्षपदी

Mar 21, 2017, 06:31 PM IST

शिवसेनेच्या शीतल सांगळे नाशिक जिल्हा परिषद अध्यक्षपदी

शिवसेनेच्या शीतल सांगळे यांची नाशिक जिल्हा परिषद अध्यक्षपदी निवड झाली आहे. 

Mar 21, 2017, 03:11 PM IST

नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर

अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेतर्फे आयोजित ९७व्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे . 

Nov 14, 2016, 06:27 PM IST

आर.आर. आबांची कन्या राष्ट्रवादी युवतीची अध्यक्ष

माजी गृहमंत्री आर.आर.पाटील यांची कन्या स्मिता पाटील यांची राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. यावेळी पक्षाने टाकलेली जबाबदारी पेलण्याचं आव्हान आपल्यासमोर आहे, आबांची प्रतिमा सांभाळणे हे मोठे आव्हान असल्याचंही स्मिता पाटील यांनी यावेळी सांगितला.

Oct 26, 2016, 05:45 PM IST

गुजरातच्या मुख्यमंत्रीपदी विजय रुपानी

गुजरातच्या मुख्यमंत्रीपदी विजय रूपानी यांची निवड करण्यात आली आहे.

Aug 5, 2016, 06:39 PM IST

बँकेवर विजयसिंह मोहिते पाटलांचं वर्चस्व

बँकेवर विजयसिंह मोहिते पाटलांचं वर्चस्व

Dec 22, 2015, 09:01 PM IST

कडोंमपा निवडणूक : निवडणुकीआधीच यांना लागली लॉटरी

निवडणुकीआधीच यांना लागली लॉटरी

Oct 16, 2015, 09:31 PM IST

निवडणुकीपूर्वीच शिवसेनेने कल्याण डोंबिवलीत उघडले खाते

कल्याण डोंबिवलीत आज अर्ज मागे घेण्याचा दिवशी भाजपसह इतर पक्षांना मागे टाकत शिवसेनेने आगामी निवडणुकीत आघाडी घेतली आहे. 

Oct 16, 2015, 06:41 PM IST

`चिपळूणची कन्या` सुमित्रा महाजन नव्या लोकसभा अध्यक्ष

सुमित्रा महाजन नव्या लोकसभा अध्यक्ष
महाराष्ट्राची कन्या सुमित्रा महाजन यांची बिनविरोध निवड

Jun 6, 2014, 11:37 AM IST