सुप्रिया सुळेंना निवडणूक निर्णय अधिकाऱ्याची नोटीस
सुप्रिया सुळेंना निवडणूक निर्णय अधिकाऱ्याची नोटीस
May 3, 2024, 11:15 AM IST'कडवट मोदी विरोधक गडकरींच्या नागपुरात...'; निवडणूक आयोगाबद्दल ठाकरे गटाला वेगळीच शंका
Maharashtra Lok Sabha Election 2024: "चंद्रपूरमध्ये निवडणूक संपल्यावर 60.03 टक्के मतदान झाल्याचे जाहीर केले. आता तेथे 67.55 टक्के मतदान झाल्याचे निवडणूक आयोगाने जाहीर केले. चंद्रपुरात सात टक्के मतदान वाढले. यवतमाळ-वाशिममध्येही 5.87 टक्क्यांची तफावत आहे," असं ठाकरे गट म्हणालाय.
May 3, 2024, 08:53 AM ISTठाण्यात सापडल्या ईव्हीएम मशीन आणि हजारो मतदान कार्ड, घोटाळ्याचा संशय?
Loksabha 2024 : लोकसभा निवडणुकीदरम्यान ठाण्यातील दादोजी कोंडदेव स्टेडिअमच्या जिन्याखाली चक्क ईव्हीएम आणि हजारो मतदानकार्ड सापडलेत आहेत. यावर घोटाळ्याचा संशय असल्याचा आरोप जितेंद्र आव्हाडायंनी केलाय.
Apr 26, 2024, 04:55 PM ISTकदम घराण्यामुळेच अनंत गीते खासदार होऊ शकले, अनंत गीतेंना योगेश कदमांचं प्रत्युत्तर
Raigad Yogesh Kadam Revert Anant Geete Criticism
Apr 23, 2024, 11:05 AM ISTपिंपरीत संजोग वाघेरेंचं जोरदार शक्तिप्रदर्शन, खंडोबा माळ चौकातून पदयात्रा काढणार
Pimpri MVA Sanjog Waghere On Filing Nomination For Today For Maval LokSabha Constituency
Apr 23, 2024, 10:45 AM IST'भवानी मातेशी वैर म्हणजे..', ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल; म्हणाले, 'प्रश्न हिंदुत्वाचा नसून..'
Hindu And Bhavani Song: "निवडणूक आयोगाचा ‘हिंदू’ या शब्दावरही आक्षेप आहे, पण मग पंतप्रधान मोदी वारंवार ‘हिंदू हिंदू’ करीत अंगास भस्म व राख लावून प्रचार करीत आहेत हे काय निवडणूक आयोगास दिसत नाही?"
Apr 23, 2024, 07:53 AM ISTप्रेरणा गीतातील 'भवानी', 'हिंदू' शब्दावर आक्षेप, उद्धव ठाकरे निवडणूक आयोगावर संतापले
Uddhav Thackeray on Jay Bhawani Word : दरम्यानच्या काळात निवडणूक आयोगाचा नियम बदललाय का? असा प्रश्न त्यांनी विचारला.
Apr 21, 2024, 12:56 PM IST1 मार्च ते 13 एप्रिलपर्यंत 4658 कोटी रुपये जप्त, निवडणूक आयोगाकडून 75 वर्षातील सर्वात मोठी जप्ती
Election Commission Seized Record Breaking Funds
Apr 16, 2024, 12:25 PM ISTनिवडणुकीत पैशांचा पाऊस! पहिल्या टप्प्याआधीच 4658 कोटी जप्त; रोज 100 कोटींची जप्ती
Election Commission Action Against Money Power: मागील 75 वर्षांच्या लोकसभा निवडणुकीच्या इतिहासात जप्त केलेल्या रक्कमेच्या आकडेवारीनुसार आतापर्यंतची ही सर्वात मोठी कारवाई असल्याचं स्पष्ट झालं आहे. समोर आलेली आकडेवारी ही फारच धक्कादायक आहे.
Apr 16, 2024, 11:10 AM ISTआताची मोठी बातमी! काँग्रेस नेते राहुल गांधींच्या हेलिकॉप्टरची तामिळनाडूत झडती
Loksabha 2024 : देशाच्या राजकारणातील आताची सर्वात मोठी बातमी. तामिळनाडूमध्ये काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या हेलिकॉप्टरची झडती घेण्यात आली. राहुल गांधी वायनाड लोकसभा मतदारसंघात प्रचारासाठी जात असताना ही घटना घडली.
Apr 15, 2024, 02:36 PM ISTअपघात की घातपात? गाडीला झालेल्या अपघाताप्रकरणी काँग्रेसचं निवडणूक आयोगाला पत्र, केली 'ही' मागणी
याबद्दल काँग्रेसने निवडणूक आयोगाला पत्र दिले आहे. यात त्यांनी नाना पटोले यांच्या गाडीला झालेला अपघात हा निव्वळ अपघात होता की कट याची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.
Apr 10, 2024, 08:32 PM ISTलोकसभा निवडणुकीत 'महिला राज' राज्यात 'इतक्या' मतदान केंद्रांचं नियंत्रण महिला करणार
Loksabha 2024 : लोकसभा निवडणूक 2024 साटी निवडणूक आयोगाने जय्यत तयारी सुरु केली आहे. याचाच एक भाग म्हणजे महिलांचा मतदानातील सहभाग वाढवण्यासाठी निवडणूक आयोगाने मोठा निर्णय घेतला आहे.
Apr 5, 2024, 08:30 PM ISTमोदींची औरंगजेबाशी तुलना... संजय राऊतांविरोधात भाजपाचा मोठा निर्णय
Loksabha 2024 : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना औरंगजेबाशी केली. याविरोधात भाजपाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. भाजपने संजय राऊत यांच्याविरोधात मोठा निर्णय घेतला आहे.
Mar 22, 2024, 06:51 PM ISTBMC ला मिळाले नवे आयुक्त; नवी मुंबईसह ठाणे महापालिका आयुक्तांच्या नावांचीही घोषणा
भूषण गगराणी मुंबई महापालिकेचे नवे आयुक्त बनले आहेत. सौरभ राव ठाण्याचे तर कैलास शिंदे नवी मुंबईचे महापालिका आयुक्त आहेत. निवडणूक आयोगाच्या आदेशानंतर तिघांची नियुक्ती करण्यात आली आहे.
Mar 20, 2024, 04:57 PM ISTMumbai News : चहल यांच्यानंतर आता मुंबईची धुरा कोणाच्या खांद्यावर? पाहा आयुक्तपदासाठी चर्चेतली नावं
Mumbai News : मागील काही दिवसांपासून मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इकबालसिंह चहल यांच्या बदलीच्या चर्चांनी जोर धरला होता. ज्यानंतर अखेर निवडणूक आयोगाच्या आदेशानंतर ही बदली करण्यात आली.
Mar 19, 2024, 07:52 AM IST