Big News : मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बालसिंह चहल यांची तडकाफडकी बदली; निवडणूक आयोगाचा आदेश
मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बालसिंह चहल यांची बदली करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळलाी आहे.
Mar 18, 2024, 03:08 PM ISTनिवडणुक आयोगाकडून संभाजीनगर, धाराशिवच्या जुन्या नावाचा वापर
Election Commission Using Old Names Of Aurangabad And Osmanabad
Mar 18, 2024, 12:55 PM ISTलोकसभा निवडणुकीसाठी उमेदवाराला 'इतके' लाख रूपये खर्च करता येणार
Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवाराला किती खर्च करता येईल, यावर निवडणूक आयोगाने नवी मर्यादा आखली आहे.
Mar 17, 2024, 09:36 PM ISTमतदान ओळखपत्रासाठी 'असा' करा ऑनलाइन अर्ज आणि डाऊनलोड
मतदारांनी त्यांचे मतदान पत्र कसे बनवायचे? कसे डाऊनलोड करायचे? याबद्दल जाणून घेऊया.
Mar 16, 2024, 05:39 PM ISTलोकसभेपाठोपाठ 'या' 4 राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर
State Assembly Election 2024: लोकसभा 2024 च्या निवडणुकीचं बिगुल वाजलं आहे. ज्याची सर्वच जण वाट पाहतायत त्या 2024 च्या लोकसभा निवडणुकांची तारीख जाहीर करण्यात आली आहे.
Mar 16, 2024, 03:52 PM ISTElectoral bonds : सुप्रीम कोर्टाच्या दणक्यानंतर इलेक्टोरल बॉन्डची माहिती उघड, भाजपला सर्वाधिक निधी!
SBI Electoral bonds : भारतीय निवडणूक आयोगाने (Election Commission) एसबीआयकडून प्राप्त झालेल्या निवडणूक रोख्यांची माहिती त्यांच्या वेबसाइटवर अपलोड केली आहे.
Mar 14, 2024, 09:12 PM ISTSBI News | SBI कडून निवडणूक आयोगाला माहिती सादर, आता पुढे?
SBI Gave All Info Of All Electrol Bond Data To Election Commission
Mar 13, 2024, 02:30 PM ISTवटवृक्षासाठी आग्रही असेलल्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाला मिळाले 'हे' चिन्ह; निवडणूक आयोगाचा निर्णय
Sharad Pawar NCP New Symbol: राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाला तुतारी निवडणूक चिन्ह प्रदान करण्यात आले आहे. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाकडून चिन्ह वाटप करण्यात आले.
Feb 22, 2024, 11:29 PM IST'शिक्षकांनो निवडणुकीचं काम करु नका, कारवाई कोण करतं बघतोच'; राज ठाकरेंचा इशारा
Raj Thackeray on Teachers Election Duty : मुंबईच्या विविध शाळांमधील शिक्षकांना निवडणुकीचे काम देण्यात आल्याने राज ठाकरे यांनी संताप व्यक्त केला आहे. राज ठाकरे यांनी शिक्षकांनी निवडणुकीचं काम करु नये असं म्हटलं आहे.
Feb 19, 2024, 01:27 PM ISTSanjay Raut | पक्ष फोडा, पक्ष मिळवा हीच मोदी गॅरंटी- संजय राऊतांची टोलेबाजी
Sanjay Raut on modi government
Feb 15, 2024, 01:00 PM ISTElectoral Bond Scheme | सुप्रीम कोर्टाचा केंद्र सरकारला मोठा धक्का, इलेक्टोरल बॉण्ड योजना कोर्टाने फेटाळली
Supreme Court Rejected Electoral Bond Scheme
Feb 15, 2024, 12:45 PM ISTकाका-पुतण्या संघर्ष पुन्हा होणार! शरद पवार गटाची सुप्रीम कोर्टात याचिका
Sharad Pawar in SC: राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाचं नाव आणि चिन्ह अजित पवार (Ajit Pawar) गटाला देण्याच्या निवडणूक आयोगाच्या (Election Commission) निर्णयाविरोधात शरद पवार (Sharad Pawar) गटाने सुप्रीम कोर्टात (Supreme Court) धाव घेतली आहे. यामुळे राज्यात पुन्हा एकदा काका-पुतण्या संघर्ष पाहायला मिळू शकतो.
Feb 13, 2024, 11:20 AM IST
ठाकरे गटाकडून अजित पवारांची गांडुळाशी तुलना! म्हणाले, '70 हजार कोटींच्या...'
Uddhav Thackeray Group Slams BJP Ajit Pawar: निकालामागे ‘अदृश्य शक्ती’ आहे, असे शरद पवार म्हणाले. ही अदृश्य शक्ती नसून महाराष्ट्राच्या स्वाभिमानी मानेवर बसलेली भुताटकी आहे. या भुताटकीस कायमचे गाडावेच लागेल, असं ठाकरे गटाने म्हटलं आहे.
Feb 8, 2024, 08:37 AM ISTशरद पवारांच्या राजकीय हत्येचा कट; जितेंद्र आव्हाडांचा निवडणूक आयोगावर गंभीर आरोप
निवडणूक आयोगाच्या निकालावर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटानं मोठे आक्षेप घेतलेत. नेमके काय आहेत, हे आक्षेप?
Feb 7, 2024, 10:29 PM ISTNCP | निवडणूक आयोगाचा निकाल मेरिटच्या आधारावर, प्रफुल्ल पटेल यांचं वक्तव्य
Delhi Praful Patel on Election Commission Result
Feb 7, 2024, 09:40 PM IST