election

सर्जिकल स्ट्राईक करायला फडणवीस गेले का मोदी?

घरात राहून कोणीही शेर असतो, एकदा सर्जिकल स्ट्राईक करून दाखवा, असं आव्हान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना दिलं होतं. 

Feb 12, 2017, 09:02 PM IST

'दुसऱ्याच्या बाथरूममध्ये पाहण्यापेक्षा जनतेकडे पाहा'

जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुकांच्या प्रचारामध्ये सगळ्याच पक्षाचे बडे नेते एकमेकांवर विखारी टीका करत आहेत. 

Feb 12, 2017, 07:27 PM IST

14 फेब्रुवारीपासून धडाडणार राज ठाकरेंची तोफ

शिवसेना, भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं निवडणुकांच्या प्रचाराला सुरुवात केली आहे.

Feb 12, 2017, 07:01 PM IST

शिवसेनेचा प्रचार करणाऱ्या गाडीनं चिरडलं, दोघांचा मृत्यू

नागपुरात महापालिका निवडणुकीच्या प्रचारादरम्यान दुर्दैवी घटना घडली आहे.

Feb 12, 2017, 05:19 PM IST

भाजपची शेवटची प्रचारसभा सोमय्या मैदानावर

मुंबईत बीकेसी ग्राऊंडवर शेवटची प्रचारसभा कुणाची होणार, हा वाद आता मिटलाय.

Feb 12, 2017, 04:12 PM IST

'राष्ट्रवादीच्या घड्याळाचे काटे ढिले झाले'

निवडणुका आल्या की सगळेच पक्ष एकमेकांवर कुरघोडी करण्याचं काम करीत असतात.

Feb 11, 2017, 10:49 PM IST

मुंबई पालिकेवर भगवा फडकणारच : उद्धव ठाकरे

कोणी कितीही पारदर्शकतेचा विचार केला तरी आमची कामात  पारदर्शकता आहे. जे (भाजप) हा मुद्दा मांडत आहेत, त्यांच्याकडे किती आहे, असा प्रश्न उपस्थित करुन मुंबई महानगरपालिकेवर भगवा फडकणारच, असा दावा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी वडाळ्यातील सभेत केला.

Feb 11, 2017, 09:42 PM IST

नागपूरच्या काँग्रेस कार्यकर्त्यांकडून नेत्यांचा राजकीय तेरावा

राजकारणानं खालची पातळी गाठल्याची घटना नागपूरमध्ये पाहायला मिळाली आहे.

Feb 11, 2017, 07:16 PM IST

शेवटच्या सभेवरूनही शिवसेना-भाजपमध्ये सामना

बीकेसी ग्राऊंडवर शेवटची सभा कोण घेणार यावरूनही शिवसेना-भाजपमध्ये वाद सुरु झाला आहे.

Feb 11, 2017, 06:47 PM IST

निवडणुकीच्या रणधुमाळीत मनसे नगरसेविकाला पुत्ररत्नाचा लाभ

सध्या महाराष्ट्रात सगळीकडेच निवडणुकीची धामधूम सुरु आहे. सगळेच पक्ष जोरदार प्रचार करतायत. पुण्यातही महापालिका निवडणुकीसाठी जोरदार प्रचार रंगलाय.

Feb 11, 2017, 12:23 PM IST

पुण्यात ४ उमेदवार शंभर कोटींची धनी

 पुण्यात एकूण 4 उमेदवार शंभर कोटी क्लबचे मानकरी ठरले आहेत. त्याचप्रमाणे भाजप तसेच शिवसेनेच्या गटनेत्यांच्या संपत्तीत झालेली वाढ लक्षणीय आहे. तर शहरातील शंभरपेक्षा जास्त उमेदवार कोट्याधीश असल्याचं स्पष्ट झालंय. उमेदवारांनी निवडणुकीसाठी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रातून ही माहिती समोर आलीय. पाहूया एक रिपोर्ट... 

Feb 10, 2017, 11:19 PM IST