election

दिव्यातली पाणीसमस्या कोण सोडवणार याकडे लक्ष

दिव्यामधली ही पाण्याची समस्या कोण सोडवणार, याची उत्सुकता आहे,. दिव्यात सगळ्याच राजकीय पक्षांनी ब-याच महिलांना उमेदवारी दिलीय.

Feb 15, 2017, 03:06 PM IST

या निवडणुकीत माझा कुणालाही पाठिंबा नाही - बाबा रामदेव

उत्तराखंड विधानसभेसाठी आज मतदान होत असतानाच योगगुरु बाबा रामदेव यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. 

Feb 15, 2017, 11:37 AM IST

...म्हणून प्रचारात उतरायला राज ठाकरेंना उशीर!

मुंबई, पुणे, नाशिक या महानगरपालिकांची निवडणूक तोंडावर आली असताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे मात्र 14 फेब्रुवारीपर्यंत प्रचाराच्या रणधुमाळीतून गायब होते... त्यांच्या सभेसाठी मनसे कार्यकर्ते आतूर होते... पण, कुठे होते या दरम्यान राज ठाकरे? का उशीर झाला त्यांना प्रचाराच्या रणधुमाळीत उतरण्यासाठी? याचं उत्तर खुद्द राज ठाकरे यांनी आज विक्रोळीत झालेल्या जाहीर सभेत दिलंय. 

Feb 14, 2017, 08:33 PM IST

'मध्यावधी निवडणुका झाल्यास महाराष्ट्राचं नुकसान नाही'

अडीच वर्षांमध्येच निवडणुका झाल्या तर महाराष्ट्राचं फारसं नुकसान होणार नाही

Feb 13, 2017, 10:53 PM IST

युपीमध्ये दुसऱ्या टप्प्यासाठी आणि उत्तराखंडमध्ये बुधवारी मतदान

एकाच टप्प्यात 69 जागांसाठी तर उत्तर प्रदेशात दुसऱ्या टप्प्याच्या 68 जागांसाठी बुधवारी मतदान होतं आहे. त्यासाठीचा प्रचार आज संध्याकाळी संपला. प्रचाराच्या या टप्प्यात भाजपानं अध्यक्ष अमित शाह, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्र्यांचा ताफा प्रचारात उतरवला.

Feb 13, 2017, 10:48 PM IST

'निवडणुकीनंतर सेना-भाजपची युती होऊ शकते'

महापालिका निवडणुकांसाठी शिवसेना-भाजपनं युती तोडली आहे. निवडणुकांच्या प्रचारामध्ये हे दोन्ही पक्ष एकमेकांवर विखारी टीका करत आहेत.

Feb 13, 2017, 07:34 PM IST

हे अभिनेते करणार मनसेचा प्रचार

महापालिका निवडणुकांसाठी सगळ्याच पक्षांनी कंबर कसली आहे. यामध्ये आता मनसेही एन्ट्री घेणार आहे.

Feb 12, 2017, 10:17 PM IST

प्रथमेश परबचा शिवसेना उमेदवारासाठी प्रचार

मुंबई महापालिका निवडणुकीत आता प्रचाराचा जोर वाढू लागला आहे. 

Feb 12, 2017, 09:57 PM IST