elections

मोठी बातमी! विनोद तावडे, पंकजा मुंडेंना राज्यसभेचं तिकिट मिळणार?

Rajya Sabha Election :  येत्या 27 फेब्रुवारीला राज्यसभेसाठी निवडणूक होणार असल्याने भाजपकडून राज्यसभेसाठी उमेदवाराची चाचपणी सुरू झाली आहे. भाजप पंकजा मुंडे यांच्या नावाचा विचार करत असल्याची सूत्रांची माहिती आहे. 

Jan 30, 2024, 10:58 AM IST
Vinod Tawde party in-charge for Bihar state BJP released list PT35S

VIDEO | विनोद तावडेंवर बिहार प्रभारी पदाची जबाबदारी

Vinod Tawde party in-charge for Bihar state BJP released list

Jan 27, 2024, 11:20 PM IST
MP Sanjay Raut Hints Bharat Bandh To Stop Using EVM In Elections PT1M15S

ईव्हीएम विरोधात भारत बंद करणार? - संजय राऊत

ईव्हीएम विरोधात भारत बंद करणार? - संजय राऊत

Jan 7, 2024, 01:55 PM IST

घरफोड्या करून सरपंच होण्याचे स्वप्न पाहिले; निवडणुकही लढवली पण, शेवटी...

सरपंच पदाची निवडणुक लढवणारा उमेदवार घरफोडी करणारा आरोपी निघाला आहे. पोलिसांनी याला चांगलाच धडा शिकवला आहे. 

Nov 22, 2023, 03:26 PM IST
 Maharashtra Politics NCP Sharad Pawar Camp Starts Working On Elections PT1M12S

Maharashtra Politics | कशी सुरुये लोकसभेसाठी शरद पवार गटाची तयारी?

Maharashtra Politics NCP Sharad Pawar Camp Starts Working On Elections

Oct 18, 2023, 10:10 AM IST

विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर, जाणून घ्या कोणत्या राज्यात कधी होणार मतदान

छत्तीसगड, मध्य प्रदेश, राजस्थान, तेलंगणा आणि मिझोराममध्ये 7 ते 30 नोव्हेंबर या कालावधीत वेगवेगळ्या दिवशी निवडणुका होतील आणि पाच राज्यांसाठी 3 डिसेंबर रोजी मतमोजणी केली जाईल, असे भारतीय निवडणूक आयोगाने (ECI) 9 ऑक्टोबर रोजी सांगितले. 2024 लोकसभा निवडणुकीच्या उपांत्य फेरीचा टप्पा. या निवडणुकांमध्ये सुमारे 16 कोटी मतदार मतदान करण्यास पात्र असतील, असे मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) राजीव कुमार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले आणि या निवडणुका प्रलोभनमुक्त करण्यासाठी ठोस उपाययोजना केल्या जात आहेत. 

Oct 9, 2023, 04:51 PM IST
Ajit Pawar's big statement about the elections PT46S

अजित पवारांचे निवडणुकांबाबत मोठ वक्तव्य

Ajit Pawar's big statement about the elections

May 29, 2023, 10:10 PM IST
MVA Seat Sharing Formula For Vidhan Sabha And Loka_Sabha, Mahavikas Aghadi's preparation for allotment of seats for the upcoming elections? PT1M19S

Maharashtra Politics News । आगामी निवडणुकीसाठी महाविकास आघाडीची आतापासून जागा वाटपाची तयारी?

MVA Seat Sharing Formula For Vidhan Sabha And Loka_Sabha, Mahavikas Aghadi's preparation for allotment of seats for the upcoming elections?

May 17, 2023, 08:00 AM IST
Mahdik Panel Ahead In Kolhapur Election PT2M2S

Rajaram Sakhar Karkhana Election: राजाराम साखर कारखान्याचा पहिला कल हाती

Rajaram Sakhar Karkhana Election: राजाराम साखर कारखान्याचा पहिला कल हाती

Apr 25, 2023, 02:00 PM IST

Maharashtra Politics : 2019च्या तुलनेत भाजपच्या जागा घटणार; विनोद तावडे समिती अहवालाने टेन्शन वाढले

Maharashtra Politics :  भाजपने ऑपरेशन लोटस-२ राबवण्याच्या हालचाली सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. राष्ट्रवादीसह काँग्रेसचे नेतेही रडारवर असल्याची माहिती पुढे आली आहे. 

Apr 18, 2023, 09:32 PM IST