ResultsOnZee | उत्तरप्रदेशात भाजप राखणार का गड? पंजाब, गोवा, उत्तराखंड आणि मणिपूर निवडणूकांचा आज निकाल
सा-या देशाचं लक्ष लागलेल्या उत्तर प्रदेश, पंजाब, गोवा, उत्तराखंड आणि मणिपूर या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल आज लागणार आहे. आठ वाजता मतमोजणीला सुरूवात होणार असून सर्वात पहिला कल झी २४ तासवर तुम्हाला पाहायला मिळणार आहे.
Mar 10, 2022, 07:13 AM ISTOBC Reservation : आरक्षणाबाबत काय झालं सर्वोच्च न्यायालयात?
OBC Reservation : ओबीसी आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला. सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) ओबीसींच्या आरक्षणासंदर्भातील (OBC Reservation) अहवाल फेटाळला. त्यामुळे आता राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील निवडणुकांबाबत प्रश्न निर्माण झाला आहे.
Mar 3, 2022, 02:28 PM ISTVIDEO । मुंबई महापालिका 2022 निवडणुकीसाठी प्रभाग रचनेचा आराखडा तयार
Mumbai Municipal Corporation prepares ward Structre ready for 2022 elections
Jan 29, 2022, 02:50 PM ISTकेंद्रातील योजना जनतेपर्यत पोहोचवण्यासाठी भाजपचे केंद्रीय मंत्री भरवणार जनता दरबार
केंद्रीय लघु आणि उद्योग मंत्री नारायण राणे यांचा पहिला जनता दरबार असणार आहे.
Oct 21, 2021, 05:18 PM ISTनिवडणुकीत अधिक पैसा खर्च केल्याने या माजी राष्ट्राध्यक्षांना 1 वर्षाची शिक्षा
मर्यादेपक्षा जास्त पैसे वापरल्याचा आरोप
Sep 30, 2021, 04:16 PM ISTVideo | Election date | जिल्हा परिषदेच्या पोटणीवडणुकांच्या तारखा जाहीर
Byelections Date Declared
Sep 13, 2021, 06:35 PM ISTVideo | Mumbai | स्थानिक स्वराज्य निवडणुकांमध्ये आरक्षित जागा घटणार
Mumbai | Reserved Seats Will Be Reduced In Local Government Elections
Aug 27, 2021, 07:50 PM ISTOBC Reservation : ओबीसी आरक्षण होत नाही, तोपर्यंत निवडणुका घेऊ नका - देवेंद्र फडणवीस
काही कायदेशीर बाबी तपासण्यात येणार असून त्यासाठी पुन्हा बैठक होणार आहे, या बैठकांना तयार आहोत असं फडणवीस यांनी म्हटलं आहे
Aug 27, 2021, 06:23 PM ISTOBC च्या रिक्त जागांवर निवडणुका घेऊ नका, राज्य सरकार देणार पत्र
DONT HOLD BY ELECTIONS ON OBC VACANCIES
Jun 23, 2021, 11:40 PM ISTOBC आरक्षणावर आक्रमक भूमिका घेताना फडणवीसांनी करुन टाकली मोठी घोषणा
राज्य सरकारने ओबीसींचा विश्वासघात केला आहे. मराठा आरक्षणासाठी अधिवेशन बोलवण्याची मागणी ही सरकारकडून मान्य करण्यात आलेली नाही अशी टीका ही त्यांनी केली.
Jun 23, 2021, 05:16 PM ISTज्यांना बोट धरून बाळासाहेबांनी मोठे केले, त्यांच्याच मुलाला त्रास दिला जातोय - नाना पटोले
ज्या भाजपला बोट धरुन शिवसेने (Shiv Sena) अर्थात बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांनी मोठे केले, तेच त्यांच्या मुलाला त्रास देत आहेत, असा टोला भाजपला नाना पटोले यांनी लगावला.
Jun 21, 2021, 03:31 PM ISTगोकुळच्या पंचवार्षिक निवडणुकीत कोण बाजी मारणार? आज होणार फैसला
गोकुळ दूध संघाची पंचवार्षिक निवडणुकीची मतमोजणी आज होणार आहे
May 4, 2021, 07:37 AM ISTसहकारी संस्थांच्या निवडणुकीवरील स्थगिती मागे, लवकरच होणार निवडणुका
दोन वर्षांपासून रखडल्या आहेत निवडणुका
Feb 2, 2021, 01:21 PM ISTग्रामपंचायत मतमोजणीनंतर दावे प्रतिदावे जोरात
Anil Deshmukh,Sachin Sawant And Keshav Upadhey On Gram Panchyat Elections Result
Jan 19, 2021, 02:05 PM ISTतृतीयपंथीय उमेदवार अंजली पाटीलचा विजय
Jalgaon First Transgender Anjali Patil Won Grampanchayat Elections
Jan 18, 2021, 06:55 PM IST