elections

राज्यात निवडणुका घेण्याचे आदेश, पाहा कोणत्या आणि किती ठिकाणी होणार निवडणुका

2 आठवड्यात निवडणुका जाहीर करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

 

May 4, 2022, 03:44 PM IST

अमिताभ बच्चन यांच्यावर भाळल्या 'त्या' 4000 जणी; बेभान होत ऐन मतदानावेळी केली करामत

एक वोट की किमत तुम क्या जानो.... ; असं म्हणत महिलांनी केली करामत 

 

Mar 11, 2022, 10:29 AM IST

Mahavikas Aaghadi | महाराष्ट्रातील ठाकरे सरकार अडचणीत?

चार राज्यातील निवडणुकांमध्ये (Assembly Elections Results 2022) मिळालेल्या यशामुळं भाजपमध्ये (BJP) आनंदाचं वातावरण आहे. तर महाविकास आघाडीत (Mahavikas Aaghadi) अस्वस्थता पसरलीय.

Mar 10, 2022, 09:52 PM IST

Up Assembly Elections Results 2022 | उत्तर प्रदेशमध्ये पुन्हा 'योगी'राज, जनतेचा सायकलपेक्षा कमळावरच दृढ विश्वास

 उत्तर प्रदेशात पाच वर्षं मुख्यमंत्री राहून पुन्हा मुख्यमंत्री होण्याचा करिष्मा फक्त योगींनी करुन दाखवला आहे. 

 

Mar 10, 2022, 09:25 PM IST

धक्का बसेल ... मुस्लिम बहुल मतदारसंघात BJP ला किती मतं? पाहा...

उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकांचे निकाल हाती येताच हे स्पष्ट करणारं चित्र आता समोर आलं आहे. 

 

Mar 10, 2022, 06:04 PM IST

'मुझे अगर...', थरथरत्या आवाजात जेव्हा योगी आदित्यनाथ ढसाढसा रडले

UP Election Result 2022: संपूर्ण देशात चर्चांना उधाण आलेलं असतानाच दिसलं कधीही न पाहायला मिळालेलं... योगींचं ते रुप 

Mar 10, 2022, 01:34 PM IST

Election Results 2022: निकालानंतर ट्विटरवर संजय राऊत यांना सवाल, हाऊ इज द जोश?

उत्तर प्रदेश आणि गोवा विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने उमदेवार उभे केले पण...

Mar 10, 2022, 01:32 PM IST

UP election Result : बाहुबली नेत्यांना मतदारांचा दणका, 14 पैकी 10 जण पराभवाच्या वाटेवर

Uttar Pradesh Election Result : राज्यातील मतदारांना यंदाच्या निवडणुकीत बाहुबली नेत्यांना चांगलाच दणका दिला आहे.

Mar 10, 2022, 01:01 PM IST

UP Election 2022: योगी आदित्यनाथ यांचा डबल धमाका, आजपर्यंत कोणताही मुख्यमंत्री करु शकला नाही हा 'विक्रम'

उत्तर प्रदेशमध्ये योगी आदित्यनाथ 'पुन्हा येणार, पुन्हा येणार'

 

Mar 10, 2022, 12:54 PM IST

Assembly Election Result 2022 LIVE: 5 पैकी 4 राज्यांमध्ये भाजपची बल्ले बल्ले , पंजाबमध्ये आप सुसाट

5 पैकी 4 राज्यांमध्ये भाजपची बल्ले बल्ले , पंजाबमध्ये आप सुसाट

Mar 10, 2022, 10:35 AM IST