elections

निवडणुका कधीही लागल्या तरी आम्ही तयार आहोत : शरद पवार

Sharad Pawar​ On Election : शरद पवार यांनीही राज्य सरकारवर हल्लाबोल चढवला आहे.  

Jul 29, 2022, 03:42 PM IST

OBC आरक्षणासह राज्यात निवडणुका होणार, इच्छुकांनो तयारीला लागा

OBC Reservation : ओबीसी आरक्षणाबाबत सगळ्या मोठी बातमी. OBC आरक्षणासह राज्यात निवडणुका होण्याची शक्यता आहे. त्यामुळे इच्छुकांना आतापासून तयारी करावी लागणार आहे.

Jul 20, 2022, 03:01 PM IST
Opposition Announced UPA Vice President Candidate Margaret Alva PT1M48S

VIDEO | यूपीएकडून उपराष्ट्रपती पदाची उमेदवारी जाहीर

Opposition Announced UPA Vice President Candidate Margaret Alva

Jul 17, 2022, 06:30 PM IST

OBC आरक्षणाबाबत धनंजय मुंडे यांची आक्रमक भूमिका

राज्य निवडणूक आयोगाने नुकत्याच राज्यातील 92 नगर परिषद आणि 4 नगर पंचायतीच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. मात्र या निवडणुका 6 महिने पुढे जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. 

Jul 9, 2022, 05:09 PM IST

राज्यातील 271 ग्रामपंचायत निवडणुकांचा बिगूल वाजला; आजपासून आचारसंहिता लागू

राज्य निवडणूक आयोगानं ग्रामपंचायत निवडणुकीबाबत मोठी घोषणा केली आहे. पावसाचे प्रमाण कमी असलेल्या 62 तालुक्यांमधील 271 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 4 ऑगस्ट 2022 रोजी मतदान होणार आहे

Jun 29, 2022, 04:29 PM IST

चंद्रकांत पाटील यांच्या 'त्या' विधानावरून राज्यसभा निवडणुकीची चुरस वाढली

राज्यसभेच्या महाराष्ट्रातील 6 वी जागा बिनविरोध व्हावी यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आज विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. परंतू राज्यसभेची 6 वी जागा लढवण्यावर भाजप ठाम असल्याचे स्पष्ट होत आहे.

Jun 3, 2022, 12:45 PM IST

राज्यात निवडणुका घेण्याचे आदेश, पाहा कोणत्या आणि किती ठिकाणी होणार निवडणुका

2 आठवड्यात निवडणुका जाहीर करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

 

May 4, 2022, 03:44 PM IST