महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांबाबत मोठी अपडेट; पुणे महापालिकेसाठी नवीन प्रभाग रचना लागू
चंद्रकांत फुंदे : नगर विकास खात्याकडून मनपा निवडणुकांसाठी प्रभाग रचना करण्यासाठी अ ब क वर्गातील मनपा आयुक्तांना निर्देश देण्यात आले आहेत. या तिन्ही प्रवर्गातील मनपाच 4 चाच प्रभाग असणार आहे. नगर विकास खात्याकडून अधिसूचना जारी करण्यात आली आहे.
Jun 10, 2025, 11:21 PM ISTस्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे पडघम
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे पडघम
Jun 2, 2025, 01:00 PM ISTराज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दोन टप्प्यात होण्याची शक्यता
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 2017 च्या प्रभाग रचनेनुसार करण्याचा राज्य सरकारचा मानस आहे. मात्र या निवडणुकांसाठी तब्बल एक लाख 'ईव्हीएम' यंत्रांची आवश्यकता असल्यानं या निवडणुका दोन टप्प्यांत होण्याची शक्यता आहे.
May 31, 2025, 09:05 PM ISTअमित ठाकरे आमदार होणारच? राज-फडणवीस भेटीनंतर 'या' फॉर्म्युल्याची चर्चा
Devendra Fadnavis Meet Raj Thackeray: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज सकाळी पावणे दहाच्या सुमारास अचानक राज ठाकरेंच्या निवासस्थानी पोहोचले
Feb 10, 2025, 11:56 AM ISTस्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांबाबत सुनावणी लांबणीवर
Hearing on local body elections postponed
Jan 28, 2025, 07:55 PM ISTबिहार निवडणुकीतही भाजपचा महाराष्ट्र पॅटर्न? शिंदेंचं जे झालं तेच नितीशकुमारांचं होणार? लालूंशी हात मिळवणी करणार?
Nitish Kumar : भाजपने महाराष्ट्र विधानसभेत राबवलेला पॅटर्न बिहारमध्येही वापरला जाण्याची शक्य़ता वर्तवली जातेय.. आणि त्यामुळे बिहारचे सध्याचे मुख्यमंत्री असलेले नितिशकुमार धास्तावल्याचं बोललं जातंय.. कारण महाराष्ट्रात एकनाथ शिंदेंचं जे झालं तेच बिहारमध्ये नितिशकुमारांचं होणार का? या भितीने नितिशकुमार धास्तावलेत..
Jan 3, 2025, 10:25 PM ISTVIDEO|EVM विरोधात वारकऱ्यांचा मोर्चा
Warkari Demands For Ballot Paper Elections
Dec 10, 2024, 09:00 PM ISTVIDEO | उमेदवारांत गुन्हेगारांचा भरणा; विधानसभेच्या निवडणुकीत गुन्हेगारांचाच बोलबाला
Maharashtra Criminals dominate the assembly elections
Nov 19, 2024, 07:45 PM ISTVIDEO | शरद पवारांनी कालपासून प्रचाराला केली सुरूवात
sharad pawar brief media uncut nagpur
Nov 7, 2024, 04:45 PM ISTपक्षफुटीनंतर महायुतीतील पक्षांना कमी जागा, माविआतील पक्षांच्या वाट्याला जास्त जागा
After the split, less seats for the parties in the mahayuti, more seats for the parties in mahavikasaghadi
Oct 31, 2024, 08:05 PM ISTमहायुती मराठवाड्यातील 30 जागा जिंकणार- अमित शाह
Grand Alliance will win 30 seats in Marathwada - Amit Shah said
Sep 25, 2024, 08:55 AM ISTचारुलता टोकस देवळीमधून इच्छूक, वर्ध्याच्या देवळीमध्ये बहीण भावामध्ये रस्सीखेच
in devli Charulata Tokas taking intrest in elections, war between sister and brother in Wardha
Sep 24, 2024, 12:55 PM ISTनोव्हेंबरमध्ये विधानसभेचं बिगुल वाजण्याची शक्यता - सूत्र
Assembly elections are likely to be held in November- Sutra
Sep 22, 2024, 10:15 AM ISTविधानसभेच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे करणार नेत्यांना मार्गदर्शन, मुंबईतील रंगशारदा इथं होणार बैठक
Eknath Shinde will guide the leaders in the meeting to be held at Rangsharda in Mumbai
Sep 21, 2024, 09:05 AM ISTअमित शाह 24 तारखेला नागपुरात , भाजप पदाधिकाऱ्यांची घेणार बैठक
Amit Shah will visit Nagpur on 24 , BJP's meeting for elections
Sep 20, 2024, 02:30 PM IST