electricity bill

वीज बिल भरण्यासाठी न्यायालयाची नोटीस, शेतकऱ्याने केली आत्महत्या

वीज बिल न भरल्याने न्यायालयाची नोटीस हातात पडल्याने दु:खी झालेल्या शेतकऱ्याने आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे.

Dec 11, 2017, 11:46 PM IST

वीजबिल थकवणाऱ्या पुणेकरांना दणका

पुण्यातील वीजबिल थकबाकीदारांची बत्ती गुल झालीय. गेल्या पाच दिवसांत सुमारे ५२ हजार ग्राहकांची वीज तोडण्यात आलीय. 

Nov 14, 2017, 09:42 PM IST

पुणे | वीजबिल थकवणाऱ्या ५२ हजार ग्राहकांची बत्ती गुल

पुणे | वीजबिल थकवणाऱ्या ५२ हजार ग्राहकांची बत्ती गुल

Nov 14, 2017, 08:52 PM IST

15 दिवसात वीज बिल भरा तरच कृषीपंपाचे कनेक्शन जोडून देणार

  महावितरणकडे वीज विकत घेण्यासाठी पैसे नसल्याने आता शेतकऱ्यांना वीज बिल भरण्यासाठी राज्य सरकारने १५ दिवसांची मुदत दिली आहे. 

Nov 1, 2017, 05:12 PM IST

भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंनी महावितरणचे थकवले अडिच लाख रूपयांचे विजबील

भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंनी महावितरणचे थकवले अडिच लाख रूपयांचे विजबील

Aug 13, 2017, 07:40 PM IST

रावसाहेब दानवे यांनी तब्बल अडीच लाखांचं वीज बिल थकवलं

भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी महावितरणचं तब्बल अडीच लाख रुपयांचं वीज बिल थकवलं.

Aug 13, 2017, 09:50 AM IST

आकडा मुक्ती झाली, पण वीज जोडणी आधीच आलं बिल

महावितरणच्या अनागोंदी कारभाराचा फटका नागरिकांना बसत आहे. परभणी जिल्ह्यातील नरसापूरचे २० कुटुंबीय गेल्या २१ महिन्यापासून अंधारात रात्र काढीत आहेत. 

Aug 7, 2017, 09:32 PM IST

आकडा मुक्ती झाली पण वीज जोडणी आधीच आलं बिल

 महावितरणच्या अनागोंदी कारभाराचा फटका नागरिकांना बसत आहे. परभणी जिल्ह्यातील नरसापूरचे २० कुटुंबीय गेल्या २१ महिन्यापासून अंधारात रात्र काढीत आहेत. 

Aug 7, 2017, 09:28 PM IST

रिलायन्सने पाठवली मुंबईत गुजरातीमध्ये वीज बिले...

बोरीवली परिसरात रिलायन्स एनर्जी या कंपनीन आपल्या ग्राहकांना गुजराती भाषेत वीज बिलं दिली आहेत. यामुळे मनसेच्या हाती आयता मुद्दाच मिळालाय. 

Mar 1, 2017, 11:09 PM IST

बेस्ट वीज बिल भरण्यासाठी रांगाच रांगा

बेस्ट वीज बिल भरण्यासाठी रांगाच रांगा

Nov 13, 2016, 08:37 PM IST

आता महावितरण घेणार बिलापोटी जुन्या 500, 1000च्या नोटा

महावितरण 14 नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत वीज बिलासाठी जुन्या नोटा स्वीकारणार आहे. तसेच सुट्टीतही राज्यातील सर्व वीजबिल भरणा केंद्र सुरु राहणार आहेत. 

Nov 12, 2016, 11:11 PM IST

SMS द्वारे वीजबिल मिळवा तुमच्या मोबाईलवर

महावितरणची वीज तुम्ही वापरताय... पण, तुमचं वीजबिल वेळेवर येत नाही... किंवा तुमचं वीजबिल तुमच्या पत्त्यावर यायला काही कारणास्तव अडचणी येत असतील तर तुमच्यासाठी हा बेस्ट पर्याय आहे. वीजबिल तुमच्या फोनवर मिळवण्याचा...

Oct 21, 2016, 09:54 AM IST

पथसंस्था कर्मचाऱ्याचा वीज बीलाच्या रकमेत अपहार

पथसंस्था कर्मचाऱ्याचा वीज बीलाच्या रकमेत अपहार

May 12, 2016, 09:25 PM IST