electricity bill

वीजबिले माफ करण्यासाठी भाजपचे आंदोलन; शेकडोंच्या गर्दीत सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा

अवाजवी वीजबिले आली असून ती महाराष्ट्र सरकारने माफ करावी, अशी मागणी होत आहे.

Sep 4, 2020, 03:40 PM IST

वीज बिलांवरून भाजप आक्रमक, नितीन राऊतांविरोधात हक्कभंग आणणार

कोरोना लॉकडाऊनच्या काळात नागरिकांना आलेल्या वीज बिलांवरून भाजप आक्रमक झाली आहे.

Aug 28, 2020, 07:55 PM IST

वाढीव वीज बिलांमुळे त्रस्त ग्राहकांना लवकरच दिलासा, राज्य सरकार एवढी सूट देणार

वाढीव वीज बिलांबाबत सरकार १ हजार कोटींचं पॅकेज देणार

Aug 21, 2020, 04:05 PM IST

महावितरणचा एकनाथ खडसेंना शॉक, लॉकडाऊनमध्ये आलं एवढं बिल

कोरोना लॉकडाऊनच्या काळात महावितरणने पाठवलेल्या अव्वाच्या सव्वा बिलांमुळे नागरिक त्रस्त आहेत.

Aug 7, 2020, 07:20 PM IST

'महावितरणकडे पगारासाठी पैसे नसल्याने जादा वीज बिलाचा कट', भाजपचा आरोप

कोरोना लॉकडाऊनच्या काळात आलेल्या जादा वीज बिलांमुळे राज्यातली जनता त्रस्त आहे.

Aug 7, 2020, 05:07 PM IST
Mumbai Energy Minister Nitin Raut And Transportation Minister Anil Parab On Electricity Bill PT2M19S

मुंबई | वीज ग्राहकांना दिलासा मिळणार?

मुंबई | वीज ग्राहकांना दिलासा मिळणार?

Jul 29, 2020, 03:40 PM IST
Mumbai Energy Minister Nitin Raut And Transportation Minister Anil Prab On Electricity Bill PT3M52S

मुंबई । वीज ग्राहकांना मिळणार दिलासा?

Mumbai Energy Minister Nitin Raut And Transportation Minister Anil Prab On Electricity Bill

Jul 29, 2020, 03:35 PM IST

राज ठाकरे यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र, 'वीजबिलात तात्काळ सूट द्या'

राज्यात भरमसाठ पाठविण्यात आलेल्या वीजबिलाबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेना अधिक आक्रमक झाली आहे.  

Jul 28, 2020, 02:12 PM IST

'अख्ख्या मोहल्ल्याचं पाठवलं का?', भरमसाठ लाईट बिल बघून क्रिकेटपटू संतापला

सामान्यांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत अनेकांना वाढत्या वीजबिलाचा फटका बसला आहे. 

 

Jul 26, 2020, 09:47 PM IST

थकबाकीबाबत वीज जोडणी कापण्यात येणार नाही - ऊर्जामंत्री राऊत

जूनमध्ये मागील तीन महिन्यातील एकूण वापराचे बिल आल्यामुळे ग्राहकांमध्ये असंतोषाचे वातावरण आहे.  

Jul 15, 2020, 10:41 AM IST

'सर्किट'लाही वीजबिल वाढीचा फटका

वीजबिलाची रक्कम ऐकून व्हाल थक्क 

 

 

Jul 5, 2020, 03:20 PM IST
Nagpur BJP Leader Chandrakant Bawankule On BJP Agitation For Highly Electricity Bill Charged PT1M32S

नागपूर | भाजपकडून वीजबिलांची होळी

Nagpur BJP Leader Chandrakant Bawankule On BJP Agitation For Highly Electricity Bill Charged

Jul 4, 2020, 04:20 PM IST

मोठी बातमी: वीज बिलाचे जादा पैसे व्याजासहित परत मिळणार; 'बेस्ट'चा मोठा निर्णय

प्रत्यक्ष मीटर रीडिंग घेतल्यानंतर जादा बिलाची रक्कम परत दिली जाईल. 

Jul 4, 2020, 01:04 PM IST