electricity bill

मुख्यमंत्र्यांनी हातात कागद न घेता वीज बिलावर भाषण करावं- चंद्रकांत पाटील

क्रॉस सबसिडी म्हणजे काय ते मुख्यमंत्र्यांनी सांगावं, असं आव्हान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिलय.

Nov 21, 2020, 03:24 PM IST
Mumbai BJP Leader Chitra Wagh Agitation For Higher Electricity Bill PT2M11S
Sindhudurga BJP Party Agitation For Higher Electricity Bill PT51S

सिंधुदुर्ग । वाढीव वीज बिलाबाबत भाजपचा इशारा

Sindhudurga BJP Party Agitation For Higher Electricity Bill

Nov 20, 2020, 06:30 PM IST

वाढीव वीज बिल : उद्रेक झाला तर सरकार जबाबदार, मनसेचा सोमवारपर्यंत अल्टिमेटम

राज्यातील जनता वाढीव वीजबिलाबाबत (Electricity Bill) त्रस्त आहे. राज्य सरकारने सोमवारपर्यंत योग्य तो निर्णय घ्यावा, अन्यथा प्रचंड मोर्चा काढू आणि जशास तसे उत्तर दिले जाईल, असा इशारा मनसेने (MNS) दिला आहे.

Nov 19, 2020, 03:47 PM IST

वाढीव विजबिला विरोधात आंदोलन; ऊर्जा मंत्री नितीन राऊतांच्या पुतळ्याला मारल्या चपला

अमरावतीत भाजपचा विद्युत कार्यालयाची वीज बंद करून आंदोलन

Nov 19, 2020, 02:12 PM IST

'विनवण्या, अर्ज सर्वकाही झालं; आता साहेबांच्या आदेशानं....'

साऱ्यांचंच या निर्णयाकडे लक्ष लागलं आहे. 

 

Nov 19, 2020, 10:27 AM IST

खरी सावकारी तर भाजप करतेय - डॉ.नितीन राऊत

सध्या राज्यात वीज बिलामुळे राजकारण तापलं आहे.
 

 

Nov 18, 2020, 11:35 PM IST
Aurangabad Family Struggle To Pay Huge Electricity Bill PT1M45S

वीज बिलाबाबत जनतेत तीव्र भावना, मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा करणार - विजय वडेट्टीवार

वीज बिलाबाबत (Electricity Bill) राज्यातील जनतेत तीव्र भावना आहेत. त्यामुळे या संदर्भात राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत (Cabinet meeting) चर्चा करणार असल्याचं मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार ( Vijay Vadettiwar) यांनी सांगितले. 

Nov 18, 2020, 03:14 PM IST

'बनवाबनवी करणाऱ्या राज्य सरकारला जनताच झटका देईल'

वीज बिलाच्या मुद्द्यावरुन विरोधक आक्रमक 

Nov 18, 2020, 12:19 PM IST

वाढीव वीज बिल सवलतीबाबत राज्य सरकारचा यू टर्न

राज्यातील जनतेला दिलासा नाही.

Nov 17, 2020, 12:22 PM IST

वीजबिल प्रश्नावर राज्यपालांशी चर्चा - राज ठाकरे

कोरोना काळात लोकांचे हाल झाले आहेत. अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. कुंथत कुंथत चालत नाही. सरकारचे धरसोड धोरण योग्य नाही, अशी टीका राज ठाकरे यांनी केली.

Oct 29, 2020, 10:58 AM IST

महावितरणने मजुराला पाठवले ५० हजाराचे वीज बिल

 मजूराला तब्बल पन्नास हजारांचं बिल

Oct 19, 2020, 04:31 PM IST