वाढीव वीज बिलाविरोधात कोल्हापूरकर रस्त्यावर तर भिवंडीत मनसेचा राडा
राज्य सरकारने तसेत महावितरण कंपनीने ग्राहकांना कोणताही दिलासा दिलेला नाही. मनसेकडून (MNS's Rada in Bhiwandi ) टोरेंट पॉवर कंपनीच्या कार्यालयाची तोडफोड करण्यात आली.
Jan 7, 2021, 04:48 PM ISTनागपूर | ऊर्जामंत्र्यांच्या घरासमोर आंदोलन, पोलिसांसोबत झटापट
Nagpur Police And People Chaos In Rally For Waive Off Electricity Bill
Jan 5, 2021, 10:55 AM ISTस्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक, 'शेतकऱ्यांना दिवसा वीज द्या'
वाढीव वीज बिलाविरोधात (Electricity bill) स्वाभिमानी शेतकरी संघटना (Swabhimani Shetkari Sanghatana) आक्रमक झाली आहे.
Dec 1, 2020, 03:20 PM ISTऔरंगाबाद । शेतकऱ्यांना दिवसा वीज द्या - स्वाभिमानी शेतकरी संघटना
Swabhimani Shetkari Sanghatana Protest Agitation For Loadsheding
Dec 1, 2020, 03:20 PM ISTमुंबई | सरकारने कंपन्यांचे ऑडिट करून कारवाई करावी - संदीप देशपांडे
Mumbai MNS Leader Sandip Deshpande On Higher Electricity Bill
Nov 30, 2020, 02:50 PM ISTराऊत यांनी परस्पर घोषणा करायला नको होती - अशोक चव्हाण
वीज ग्राहकांना वाढीव वीज बिलात ( Electricity bill ) सवलत देण्याची ऊर्जामंत्री नितीन राऊत (Nitin Raut) यांनी परस्पर घोषणा करायला नको होती, असे विधान अशोक चव्हाण ( Ashok Chavan) यांनी व्यक्त केले आहे.
Nov 27, 2020, 11:40 AM ISTवाढीव वीजबिल : मंत्रिमंडळाने हा विषय सोडलेला नाही - मुख्यमंत्री ठाकरे
जे अंगावर येतील त्यांच्या हात धुवून मागे लागेन, असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांनी विरोधकांना दिला आहे.
Nov 27, 2020, 09:50 AM ISTकाहीही झाले तरी वाढीव वीजबिल भरू नका - राज ठाकरे
काहीही झाले तरी वाढीव वीजबिल (Electricity Bill ) भरू नका, असे आवाहन मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी राज्यातील नागरिकांना केले आहे.
Nov 27, 2020, 07:12 AM ISTमुंबई | ठाण्यात मनसे कार्यकर्त्यांना घेतलं ताब्यात
Thane No Permission To MNS Morcha On Higher Electricity Bill
Nov 26, 2020, 04:35 PM ISTवाढीव वीज बिलविरोधात मनसेचा एल्गार, औरंगाबाद येथे राडा
मनसे (MNS) वीज बिल माफीसाठी (Electricity Bill) आक्रमक झाली आहे. वीज बिलविरोधात मनसेने राज्यात एल्गार सुरु केला. मुंबईत भव्य मोर्चा काढला तर औरंगाबादमध्ये पोलिसांशी राडा पाहायला मिळाला.
Nov 26, 2020, 01:40 PM ISTमुंबई । वीज बिल मुद्द्यावर मनसे आक्रमक, मोर्चाचा निर्धार
Mumbai MNS Morcha On Electricty Bill
Nov 26, 2020, 11:00 AM ISTवीज बिल मुद्द्यावर मनसे आक्रमक, परवानगी नसताना मोर्चाचा निर्धार
वीज प्रश्नावर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली आहे. वीज बिलात सूट देण्यात यावी अशी मागणी मनसेने केली आहे.
Nov 26, 2020, 10:57 AM ISTमुंबई | वाढीव वीज बिलाविरोधात काँग्रेसचंच आंदोलन
Mumbai Congress Party Agitation Against Higher Electricity Bill
Nov 23, 2020, 01:45 PM ISTवीज बिलबाबत २६ तारखेला मनसेचा राज्यभरात मोर्चा
वीज बिलात सवलतीसाठी मनसेचा राज्यभरात मोर्चा, निर्णय न घेतल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा
Nov 22, 2020, 01:55 PM ISTवीज बिल सवलतीबाबत राज्य सरकारने लोकांचा विश्वासघात केला - फडणवीस
विज बिल सवलत नाकारल्याने सरकारवर फडणवीसांची टीका
Nov 22, 2020, 01:30 PM IST