कोयना धरणात चांगला पाणीसाठा, वीज निर्मिती संकट टळणार
कोयना धरणात तब्बल 64.10 टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्यावर्षीपेक्षा तब्बल 22 टीएमसी पाणीसाठा जास्त असल्याने या वर्षासह आगामी वर्षाचाही पाणीप्रश्न निकाली निघणार आहे. चालूवर्षी पश्चिमेकडील वीजनिर्मितीसह पूर्वेकडील सिंचनासाठीही गेल्यावर्षीपेक्षा 15.27 टीएमसी कमी पाण्याचा वापर झाल्याने स्वाभाविकच 625 दशलक्ष युनिट वीजनिर्मिती कमी झाली.
Apr 6, 2018, 04:10 PM ISTनाशिक : पाणीटंचाईमुळे वीजनिर्मितीला फटका
पाणीटंचाईमुळे वीजनिर्मितीला फटका
May 15, 2016, 09:42 PM IST