Video | ऐन उन्हाळ्यात बत्ती गुल; मुंबईसह उपनगरातील नागरिक हैराण
Thane Kalyan Electricity gone
Apr 26, 2022, 01:05 PM ISTदेशाच्या आर्थिक राजधानीचा 40 टक्के भाग आज अंधारात
देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईचा जवळपास 40 टक्के भाग आज अंधारात बुडालाय. टाटाच्या ट्रॉम्बे इथल्या 500 मेगावॅटच्या युनिट नंबर पाचमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळं मुंबईतील बहुतांश भागात वीज गायब झालीय. सकाळी पावणे दहा वाजल्यापासून हा वीजपुरवठा खंडित झालाय.
Sep 2, 2014, 08:57 PM IST