emi

कर्ज घेतलं? EMI, व्याज काहीच कमी होणार नाही, बँकेच्या अहवालात सगळंच स्पष्ट सांगितलं

कर्ज घेतलं? EMI, व्याज काहीच कमी होणार नाही, बँकेच्या अहवालात सगळंच स्पष्ट सांगितलं

RBI Repo Rate: देशात अग्रस्थानी असणाऱ्या केंद्रीय बँकिंग संस्था अर्थात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या निर्णयाचा तुमच्यावर काय परिणाम? पाहा सामान्यांच्या आर्थिक गणितावर परिणाम करणारी बातमी....  

Dec 22, 2025, 08:39 AM IST
घरमालक होण्यासाठी EMI भरणं पुरेसं नाही? घटस्फोटानंतर नवऱ्याला...; कोर्टाचा अत्यंत महत्त्वाचा निर्णय

घरमालक होण्यासाठी EMI भरणं पुरेसं नाही? घटस्फोटानंतर नवऱ्याला...; कोर्टाचा अत्यंत महत्त्वाचा निर्णय

Divorce Case Court Verdict Property Ownership: घटस्फोट होणार असेल तर पती-पत्नीने एकत्रितपणे घेतलेल्या संपत्तीची मालकी कोणाला मिळते? यावर न्यायालयाने काय म्हटलंय जाणून घ्या...

Oct 2, 2025, 01:33 PM IST
TATA कंपनीच्या विश्वासार्हतेसह 50 हजारांच्या डाऊनपेमेंटमध्ये मिळतेय कमाल फॅमिली कार... EMI ची चिंता नकोच!

TATA कंपनीच्या विश्वासार्हतेसह 50 हजारांच्या डाऊनपेमेंटमध्ये मिळतेय कमाल फॅमिली कार... EMI ची चिंता नकोच!

Auto News : EMI... कारचा हफ्ता... याचीच चिंता करताय? तुमच्या खर्चाच्या या गणितात एखादी चांगलीच कार शोधताय? ‘टाटा’ कंपनीची ‘ही’ कार असेल तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय...

Aug 19, 2025, 01:43 PM IST
Home Loan चा EMI भरुन की SIP च्या माध्यमातून पैसे साठवून, घर अधिक स्वस्त कसं पडतं? दृष्टीकोन बदलणारी आकडेमोड

Home Loan चा EMI भरुन की SIP च्या माध्यमातून पैसे साठवून, घर अधिक स्वस्त कसं पडतं? दृष्टीकोन बदलणारी आकडेमोड

What Is Best EMI or Investment: कर्ज घेऊन कर्जाचे हफ्ते भरणं जास्त फायद्याचं की गुंतवणुकीच्या माध्यमातून घर घेणं अधिक फायद्याचं ठरु शकतं? जाणून घ्या तज्ज्ञांचं म्हणणं काय आहे. ही आकडेमोड पाहून तुमचा दृष्टीकोनच बदलून जाईल.

Jul 13, 2025, 03:34 PM IST
Explained: 'या' 4 बँकांकडून व्याजदरकपात! EMI भरणाऱ्यांचे 1.85 लाख वाचणार; कसं ते समजून घ्या

Explained: 'या' 4 बँकांकडून व्याजदरकपात! EMI भरणाऱ्यांचे 1.85 लाख वाचणार; कसं ते समजून घ्या

Repo Rate Cut These Banks Slashed Lending Rates: आरबीआयने फेब्रुवारीनंतर एप्रिलमध्येही व्याजदरामध्ये कपात केली आहे. यानंतर काही तासांमध्ये गृहकर्जदारांसाठी गुड न्यूज समोर आली.

Apr 10, 2025, 09:18 AM IST
सर्वसामान्यांना सर्वात मोठा दिलासा! होम लोनचा EMI स्वस्त झाला; RBI कडून अत्यंत महत्त्वाची घोषणा

सर्वसामान्यांना सर्वात मोठा दिलासा! होम लोनचा EMI स्वस्त झाला; RBI कडून अत्यंत महत्त्वाची घोषणा

RBI MPC Meeting Repo Rate Price Cut: भारतातील बँकांची बँक असलेल्या आरबीआयच्या गव्हर्नरने ही घोषणा केली आहे.

Apr 9, 2025, 10:27 AM IST
 HDFC मधून गृहकर्ज घेतलंय? बँकेच्या 'या' निर्णयामुळं ग्राहकांचे EMI वाढणार

HDFC मधून गृहकर्ज घेतलंय? बँकेच्या 'या' निर्णयामुळं ग्राहकांचे EMI वाढणार

HDFC Bank Interest Rates: HDFC बँकेची कर्ज आता महागणार आहेत. त्यामुळं आता ग्राहकांच्या खिशावर आर्थिक भार पडणार आहे.   

Nov 8, 2024, 09:29 AM IST
नवं घर खरेदी करायचं की, भाड्याच्या घरात राहायचं? कसे वाचतील लाखो रुपये? पाहा सोपं गणित

नवं घर खरेदी करायचं की, भाड्याच्या घरात राहायचं? कसे वाचतील लाखो रुपये? पाहा सोपं गणित

Buying New Home : एक असा पर्याय ज्यामध्ये इतके पैसे वाचतील की एकाच वेळी घेऊ शकाल दोन घरं... थट्टा नाही... गणित समजून घ्या.   

Sep 26, 2024, 01:27 PM IST
Personal Loan सह गृहकर्जासंदर्भात RBI चा मोठा निर्णय; इथून पुढं कर्जाचा हफ्ता...

Personal Loan सह गृहकर्जासंदर्भात RBI चा मोठा निर्णय; इथून पुढं कर्जाचा हफ्ता...

RBI Monetary Policy : आरबीआयच्या सध्या सुरु असणाऱ्या तीन दिवसीय द्वैमासिक पतधोरण बैठकीचा आजचा अखेरचा दिवस.   

Aug 8, 2024, 10:17 AM IST
₹ 1,00,000 मध्ये घरी न्या Sunroof वाली ही भन्नाट कार! महिन्याचा EMI केवळ 'इतके' रुपये

₹ 1,00,000 मध्ये घरी न्या Sunroof वाली ही भन्नाट कार! महिन्याचा EMI केवळ 'इतके' रुपये

Hyundai Exter EMI Calculator: ह्युंदाई एक्सटर कार एका लाखांच्या डाऊन पेमेंटवर कशी विकत घेता येईल त्यासाठीची आर्थिक तडजोड कशी असेल याबरोबरच या कारचे फिचर्स आणि वैशिष्ट्यांवर आपण नजर टाकूयात...

Feb 24, 2024, 03:57 PM IST
मुंबईकर घरांच्या EMI वर खर्च करतात 'अर्धा पगार'; घर खरेदीसाठी परवडणारं शहर कोणतं?

मुंबईकर घरांच्या EMI वर खर्च करतात 'अर्धा पगार'; घर खरेदीसाठी परवडणारं शहर कोणतं?

Mumbai News : मुंबईत घर घेतलेली बरीच कुटुंबे ही त्यांच्या उत्पन्नातील अर्धा पगार हा गृहकर्ज ईएमआयवर खर्च करत असल्याची आकडेवारी समोर आली आहे. त्यामुळे मुंबईतील घरं ही सर्वसामान्यांच्या खिशाला परवडवण्यासारखी नाहीत.

Dec 29, 2023, 01:28 PM IST
टोमॅटोने आता तुमच्या EMI चं गणितही बिघडवलं? RBI 'तो'  मोठा निर्णय लांबवणार

टोमॅटोने आता तुमच्या EMI चं गणितही बिघडवलं? RBI 'तो' मोठा निर्णय लांबवणार

RBI MPC Meeting : महागाई नियंत्रणात आणण्यासाठी रिझर्व्ह बँकेने व्याजदर वाढवण्यास सुरुवात केली आहे. मात्र अशा परिस्थितीत ईएमआयमध्ये वाढ होऊ शकते का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. अन्नधान्याच्या महागाईवर दबाव असला तरी रिझर्व्ह बँक दर स्थिर ठेवू शकते, असे तज्ज्ञांचे मत आहे.

Aug 8, 2023, 09:16 AM IST
Mango on EMI: आता आंबाही EMI वर विकत घेता येणार! पुण्यात सुरु झाली विक्री

Mango on EMI: आता आंबाही EMI वर विकत घेता येणार! पुण्यात सुरु झाली विक्री

Mango On EMI: उन्हाळ्यामध्ये आंबा खावासा वाटला तरी त्याचे दर बघून अनेकदा मनाला आवर घालावी लागते. मात्र आता पुणेकरांना असं करावं लागणार नाही कारण शहरामध्ये थेट EMI वर आंबे उपलब्ध झाले आहेत.

Apr 5, 2023, 12:30 PM IST
RBI increases the repo rate

RBI Increases Repo Rate | होम लोनचा EMI वाढला!

RBI increases the repo rate

Feb 8, 2023, 11:25 AM IST
RBI Monetary Policy: RBI कडून कर्जदारांना दिलासा मिळणार? जाणून घ्या कधी होईल EMI स्वस्त...

RBI Monetary Policy: RBI कडून कर्जदारांना दिलासा मिळणार? जाणून घ्या कधी होईल EMI स्वस्त...

RBI: सध्या वाढत्या महागाईमुळे सगळ्यात मोठ्या प्रमाणात भडसावणारा प्रश्न आहे तो म्हणजे वाढत्या एमआयचा. त्यामुळे सध्या आपल्या सगळ्यांना वाढलेल्या व्याजदारांमुळे जास्त ईएमआय भरावा लागणार आहे. त्यामुळे सगळ्यांचेच लक्ष लागले आहे की हा रेपो रेट कधी कमी होईल? 

Jan 13, 2023, 07:43 PM IST