encounter

'तो' इशारा कळल्याने अनर्थ टळला! बाईकपासून काही फुटांवरुन वाघाने...; ताडोबातला थरारक Video पाहाच

Biker And Tiger Encounter Video: वन्यजीव आणि मानवाचा आमना-सामना होण्याच्या अनेक घटना समोर येत असतानाच ताडोबा व्याघ्रप्रकल्पामधील एक थक्क करणारा व्हिडीओ समोर आला आहे.

Dec 17, 2024, 08:42 AM IST

'त्या शाळेतील मुलींचा वापर करुन पॉर्न फिल्मस...', राऊतांचं गंभीर विधान; म्हणाले, 'भाजपा...'

Akshay Shinde Encounter Case: बदलापूरमधील शाळेत दोन अल्पवयीन मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणातील प्रमुख आरोपीचा मुंब्रा-बायपासजवळ एन्काऊन्टर झाला.

Sep 26, 2024, 11:59 AM IST
MP Sanjay Raut On Akshay Shinde Police Encounter PT1M21S

अक्षय शिंदेनं भयंकर खुलासे केलेत : राऊत

MP Sanjay Raut On Akshay Shinde Police Encounter

Sep 24, 2024, 02:00 PM IST

अक्षय शिंदेंच्या मृत्यूनंतर एन्काऊंटर आणि देवेंद्र फडणवीस ट्रेंडिंग

Devendra Fadanvis Trendig: अक्षय शिंदेच्या मृत्यूनंतर सोशल मीडियामध्ये देवेंद्र फडणवीस, देवा भाऊ आणि एन्काऊंटर हे शब्द ट्रेण्ड होत आहेत. 

Sep 24, 2024, 01:37 PM IST

J-K : किश्तवाडमध्ये दहशतवाद्यांच्या चकमकीत दोन जवान शहीद, दोन जखमी

काश्मीरमध्ये सध्या दोन ठिकाणी चकमक सुरू आहे. किश्तवाडमध्ये झालेल्या चकमकीत लष्कराचे दोन जवान जखमी झाले असून दोन शहीद झाले आहेत. तर कठुआमध्ये लष्कराने 2 दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे.

Sep 14, 2024, 07:47 AM IST

Encounter in Jammu: जम्मूतील राजौरीमध्ये लष्कराच्या चौकीवर दहशतवादी हल्ला; सडेतोड उत्तर देत सैन्याकडून एनकाऊंटर सुरू....

Encounter in Jammu: ज्याची भीती होती तेच होतंय... दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी जम्मू काश्मीरमध्ये मोठ्या कारवाईला सुरुवात... 

 

Jul 22, 2024, 08:07 AM IST

10 वर्षाच्या चिमुरडीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीचा पळून जाण्याचा प्रयत्न, पोलिसांनी पायात घातल्या गोळ्या अन् नंतर...

मुलीला घरी सोडण्याच्या बहाण्याने आरोपी आणि त्याच्या सहकाऱ्याने चिमुरडीवर बलात्कार केला होता. 

 

Dec 15, 2023, 06:19 PM IST

Viral Video : भयानक! मजेत रस्त्यावरून जात असताना अचानक समोरून आला वाघ अन् मग...

Viral Video : कॉर्बेटचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. ज्यामध्ये एका रस्त्याने जात असताना एका व्यक्तीच्या समोर अचानक वाघ आला अन् मग...

Dec 8, 2023, 09:34 PM IST

कुणाचं काही दिवसांवर लग्न, कोण एकुलता एक मुलगा... राजोरीतल्या 5 शहीद जवानांची डोळ्यात पाणी आणणारी कहाणी

जम्मू-काश्मिरच्या राजोरीमध्ये दहशतवाद्यांबरोबर झालेल्या चकमकीत भारतीय लष्करातील पाच जवान शहीद झाले. तर एनकाऊंटरमध्ये दोन दहशतवादी ठार झाले. मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांमध्ये मोस्ट वॉन्टेड कमांडर कारीचा सुद्धा समावेश आहे. कारी पाकिस्तानचा होता आणि अफगाणिस्तानध्ये त्याची ट्रेनिंग झाली होती. 

Nov 24, 2023, 03:12 PM IST

घरात घुसून बलात्काराचा प्रयत्न करणाऱ्या डिलिव्हरी बॉयला पोलिसांनी घातली गोळी अन् नंतर...

डिलिव्हरी बॉयला रविवारी सकाळी पोलिसांच्या चकमकीत गोळ्या घालण्यात आल्या.  पिस्तूल हिसकावून आरोपी पळून जात होता आणि पोलीस पथकावर गोळीबार केला. पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल त्याच्यावर गोळीबार केला.

Oct 29, 2023, 04:33 PM IST