Encounter | जम्मू-काश्मिरमध्ये पाकिस्तानच्या कुरापती, घुसखोरीला चिन्यांची साथ
Jammau Kashmir Anantnag Encounter
Sep 16, 2023, 11:05 PM ISTअनंतनाग चकमकीत देशाचं मोठं नुकसान, कर्नल, मेजर आणि पोलीस अधिकारी शहीद
जम्मू-काश्मिरच्या अनंतनाग जिल्ह्यात दहशतवाद्यांबरोबर झालेल्या चकमकीत तीन मोठे अधिकारी शहीद झाले. 2020 नंतर जम्मू-काश्मिरमध्ये पहिल्यांदा अधिकाऱ्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. अनंतनाग जिव्ह्यातील कोकेरनाग क्षेत्रात सुरक्षारक्षक आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली.
Sep 13, 2023, 08:25 PM ISTजम्मू-काश्मीरच्या कुलगाममध्ये चकमक, लष्कराचे तीन जवान शहीद, दहशतवाद्यांचा शोध सुरु
Jammu & Kashmir : जम्मू-काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यात सुरक्षा दलांची दहशतवाद्यांशी चकमक झाली, ज्यात लष्कराचे तीन जवान शहीद झाले. एका पोलीस अधिकाऱ्याने याबाबत माहिती दिली आहे.
Aug 5, 2023, 08:32 AM ISTबारामुल्लामध्ये सुरक्षा दल - दहशतवादी यांच्यात जोरदार चकमक, एकाचा खात्मा
Encounter between security forces and terrorists in Baramulla : जम्मू-काश्मीरच्या बारामुल्लामध्ये आणि राजौरी या दोन ठिकाणी सुरक्षा दल - दहशतवादी यांच्यात जोरदार चकमक सुरु आहे. या चकमकीत 1 दहशतवादी ठार झाला आहे. तसेच परिसरात सुरक्षा दलाने सर्च ऑपरेशन सुरु केले आहे.
May 6, 2023, 07:27 AM ISTतीन नावे, 15 गुन्हे अन् 50 हजारांचे बक्षिस... सुरेश रैनाच्या नातेवाईकांची हत्या करणारा राशिद एन्काऊंटरमध्ये ठार
Crime News : राशिद हा कुख्यात गुन्हेगार असून त्याच्यावर खून, दरोडा आदी अनेक गंभीर गुन्हे आहेत. 2020 मध्ये त्याने भारतीय क्रिकेटपटू सुरेश रैनाचे मामा आणि कुटुंबातील इतर सदस्यांची एका दरोड्यादरम्यान हत्या केली होती. यानंतर तो इतरही अनेक प्रकरणांमध्ये वाँटेड होता
Apr 2, 2023, 02:06 PM ISTNoida : फिल्मसिटीमध्ये पोलीस आणि बदमाशांमध्ये चकमक, चेनू टोळीचा एक सदस्य गोळीबारात जखमी
Noida Police : आताची सर्वात मोठी बातमी...फिल्मसिटीमध्ये पोलीस आणि बदमाशांमध्ये चकमक झाली आहे. या चकमकीमध्ये चेनू टोळीच्या एका सदस्याला पोलिसांनी गजाआड केलं आहे.
Oct 7, 2022, 12:11 PM IST
Video| दहशतवाद्यांना आर्मीने घेरलं! दहशतवाद्यांच्या एन्काऊंटरची LIVE दृश्य
Terrorist encounter in Jammu Kashmir
Aug 10, 2022, 10:15 AM ISTसिद्धू मुसेवाला हत्येतील हल्लेखोराना पोलीसांनी घेरले
Amritsar Firing Between Police and Goon
Jul 20, 2022, 03:50 PM ISTजम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे चकमक, सुरक्षा दलांकडून 3 दहशतवाद्यांचा खात्मा
Encounter in Pulwama : जम्मू-काश्मीरमधील (Jammu and Kashmir) पुलवामा येथे दहशतवादी आणि सुरक्षा रक्षक यांच्यात जोरदार चकमक झाली. या चकमकीत तीन दहशतवादी ठार झालेत.
Jun 12, 2022, 07:21 AM ISTअभिनेत्रीला गोळ्या घालणाऱ्या दहशतवाद्यांचा खात्मा
अभिनेत्रीला घरात घुसून गोळा घालणाऱ्या दहशतवाद्यांना कंठस्नान, सुरक्षा दलाची मोठी कारवाई
May 27, 2022, 07:50 AM ISTJammu Kashmir : सुरक्षा दलांसोबतच्या चकमकीत 4 दहशतवाद्यांचा खात्मा
जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात शुक्रवारी रात्री उशिरा दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक सुरू झाली.
Mar 12, 2022, 08:06 AM IST
जैश-ए-मोहम्मदचा कमांडर दहशतवादी शाम सोफी Encounter मध्ये ठार, सुरक्षा दलाला मोठं यश
जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख दहशतवादी कमांडर शाम सोफी ठार झाला आहे.
Oct 13, 2021, 04:46 PM ISTपुलवामा हल्ल्याचा सूत्रधार आणि जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी चकमकीत ठार
मसूद अझहरचा नातेवाईक आणि पुलवामा हल्ल्याचा सूत्रधार चकमकीत मारला गेला आहे.
Jul 31, 2021, 05:34 PM ISTJammu Kashmir: चकमकीत भारतीय जवानांकडून 1 दहशतवादी ठार; शोध मोहिम सुरू
जम्मू-काश्मीरमध्ये भारतीय जवानांच्या हाती मोठ यश
Jul 25, 2021, 08:34 AM ISTजम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा दहशतवाद्यांनी डोके वर काढले, चकमकीत एक दहशतवादी ठार
जम्मू - काश्मीरमध्ये (Jammu and Kashmir) पुन्हा एकदा दहशतवादी सक्रीय झाल्याचे पाहायला मिळत आहेत. पुलवामा (Pulwama) जिल्ह्यात शुक्रवारी पुन्हा सुरक्षादल आणि दहशतवाद्यांत चकमक सुरु झाली आहे.
Jul 2, 2021, 09:55 AM IST