engine overturned

जबलपूर-अजमेर दयोदया एक्सप्रेसचा इंजिन आणि डब्बा पलटला

सांगनेर रेल्वे स्थानकावर काही वेळापूर्वी एक रेल्वे दुर्घटना झाली आहे. जबलपूर-अजमेर दयोदया एक्सप्रेसचे इंजिन आणि डब्बा पलटला आहे.

Feb 1, 2019, 07:20 PM IST