WTC च्या पॉईंट्स टेबलमध्ये मोठा उलटफेर; इंग्लंडविरूद्ध ऑस्ट्रेलियाच्या विजयाने भारताचं नुकसान
ICC World Test Championship : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलनंतर इंटरनॅशनल क्रिकेट काऊंसिलने 2023 ते 2025 पर्यंतच्या कार्यक्रमाची घोषणा केलीये. इंग्लंड विरूद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये ऑस्ट्रेलियाचा विजय झाल्याने पुन्हा एकदा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पॉईंट्स टेबलवर ( ICC World Test Championship Points table ) परिणाम झालेला दिसून आलाय.
Jun 21, 2023, 08:24 PM ISTUsman Khawaja: शतक ठोकल्यावर बॅट का फेकली? ट्रोल झाल्यानंतर उस्मान ख्वाजाने दिलं असं उत्तर, म्हणाला...
England vs Austrelia, The Ashes 2023: शकत झाल्यानंतर उस्मान ख्वाजा याने (Usman Khawaja) जंगी सेलिब्रेशन केलं. त्यावेळी त्याने बॅट फेकल्याने मोठा वाद निर्माण झाला होता. शतकानंतर बॅट हवेत फेकून सेलिब्रेशन करण्यामागचं कारण सांगत ख्वाजाने स्पष्टीकरण दिलं आहे.
Jun 18, 2023, 07:42 PM ISTBazball म्हणजे काय रे भाऊ? शब्द कसा तयार झाला?
बॅझबॅाल म्हणजे टेस्ट मॅचमध्ये फलंदाजाने गोलंदाजाला फक्त धु धु धुवायचं. कितीही विकेट्स पडल्या तरी आक्रमक खेळ सोडायचा नाही, अशी ही संकल्पना.
Jun 17, 2023, 08:49 PM ISTEng vs Aus: याला म्हणतात आगीतून फुफाट्यात; इतिहासामध्ये पहिल्यांदाच पडली अशी विकेट, Video तुफान Viral
Harry brook Wicket Video: नेथन लायन पहिल्या दिवशी पाटा पीचवर गोलंदाजी करत असल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं होतं. सामन्याची 38 वी ओव्हर घेऊन नेथन लायन (Nathan Lyon) गोलंदाजीसाठी आला. त्यावेळी हॅरी ब्रुक सेट झाला होता.
Jun 16, 2023, 09:39 PM ISTइंग्लंडमध्ये भारतीय वंशाच्या हॉकी खेळाडूची धारदार शस्त्रानं हत्या; हल्लेखोर अद्याप फरार
Crime News : मध्य इंग्लंडमधील नॉटिंगहॅममध्ये चाकू हल्ल्यामध्ये बळी पडलेल्यांमध्ये भारतीय वंशाचा वैद्यकीय विद्यार्थ्यीनीचा समावेश आहे. ती हॉकी खेळाडू होती. हृदयद्रावक बाब म्हणजे काही वर्षांपूर्वी मृत मुलीच्या वडिलांनी काही वर्षांपूर्वी चाकू हल्ल्यातून तरुणांना वाचवलं होते.
Jun 15, 2023, 10:55 AM ISTवेस्ट इंडिज दौऱ्यापूर्वी टीम इंडियाचे नवे वेळापत्रक, बोर्डाकडून मोठी घोषणा
भारतीय क्रिकेट संघ 12 जुलैपासून नवीन जागतिक कसोटी चॅम्पियनशिप खेळणार आहे. त्याचवेळी वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी, एकदिवसीय आणि टी-20 सामने देखील होणार आहेत. दरम्यान, भारतासाठी नवीन वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.
Jun 14, 2023, 09:28 PM ISTFather's Day 2023 : सर्वात पहिल्यांदा वडिलांच्या आठवणीत 'या' मुलीनं साजरा केलेला हा दिवस
Father's Day 2023 : मदर्स डे नंतर आता लेकांना उत्सुकता आहे ती फादर्स डेची. जूनमध्ये फादर्स डे साजरा केला जातो. कधी आहे फादर्स डे आणि पहिल्यांदा कोणी साजरा केला होता तुम्हाला माहिती आहे का?
Jun 13, 2023, 08:23 AM ISTICC World Cup 2023 Schedule: अखेर तारीख ठरली! भारत-पाकिस्तान हाय व्होल्टेज मॅच लवकरच
ICC World Cup 2023 Schedule: तमाम क्रिकेटफॅन्ससाठी आनंदाची बातमी आहे. या मॅचची क्रिकेट फॅन्स आतुरतेने वाट पाहत असतात त्या मॅचची तारीख आता ठरलीय.. क्रिकेट वर्ल्ड कपच्या रणभूमीवर भारत-पाकिस्तान मॅच रंगणार आहे. (ODI World Cup)
Jun 12, 2023, 08:38 AM IST
WTC 2023 Final Prize Money: पराभवानंतरही टीम इंडिया मालामाल; पाहा कोणाला मिळालं किती कोटींचं बक्षीस?
WTC 2023 Final Prize Money: पराभवानंतरही टीम इंडिया मालामाल; पाहा कोणाला मिळालं किती कोटींचं बक्षीस?
Jun 11, 2023, 09:46 PM ISTBen Duckett: क्रिकेटच्या पंढरीत मोडला डॉन ब्रॅडमॅन यांचा रेकॉर्ड, 'या' पठ्ठ्याने रचला इतिहास!
इंग्लंडचा स्टार फलंदाज बेन डकेट (Ben Duckett) याने 150 बॉलमध्ये 150 धावांची खेळी केली. क्रिकेटच्या पंढरी असलेल्या लॉर्ड्समध्ये (Lords) ही वेगवान दीडशतकी खेळी ठरली आहे. बेन डकेट यांनी 150 धावांची आक्रमक खेळी करत जगातील दिग्ग्ज फलंदाज डॉन ब्रॅडमॅन (Don Bradman) यांचा रेकॉर्ड मोडला आहे.
Jun 3, 2023, 07:11 PM ISTएकाच महिन्यात दोनदा प्रेग्नंट झाली महिला, डॉक्टरांनाही आश्चर्याचा धक्का; सत्य समजल्यानंतर पती हैराण
गर्भधारणा झाल्यानंतर एखादी महिला पुन्हा गर्भवती (Pregnancy) झाल्याचं तुम्ही कधी ऐकलं आहे का? पण इंग्लंडमध्ये (England) अशीच एक घटना घडली आहे. एका महिलेने चार आठवड्यांच्या अंतरावर जुळ्या मुलांना जन्म दिला आहे.
May 25, 2023, 01:36 PM IST
Video | शिवरायांची जगदंबा तलवार यावर्षीच भारतात येणार; सुधीर मुनगंटीवार यांची मोठी घोषणा
Jagdamba Talvar Return to India
May 19, 2023, 12:00 PM ISTMaharahstra | छत्रपती शिवाजी महाराजांची जगदंब तलवार इंग्लंडहून परत आणण्याच्या जोरदार हालचाली
Sudhir Mungantiwal on Chatrapati Shivaji Maharaj Jagdamba Sword
May 18, 2023, 08:45 PM ISTWorld Cup 2023: 2 वेळा विश्वविजेते, आता विश्वचषकात पात्र ठरतानाही 'या' संघाच्या नाकेनऊ
ICC World Cup 2023 Updates: क्रिकेट जगतात निर्धारीत षटकांच्या विश्व चषकाची सुरुवात झाली आणि सलग दोन वेळा बलाढ्य वेस्टइंडिजने जेतेपद पटाकावलं. एकेकाळी क्रिकेटमध्ये दबदबा असलेला विडिंजचा संघाला आता मात्र संघर्ष करावा लागतोय.
May 11, 2023, 02:28 PM ISTWorld Cup 2023: इंद्रदेवामुळे 'या' संघाचं विश्व चषकात खेळण्याचं स्वप्न भंगलं, 8 संघ निश्चित
ICC World Cup 2023 Team List: विश्वचषक स्पर्धेत कोणते आठ संघ खेळणार याचं चित्र स्पष्ट झालं आहे. 50 षटकांच्या एकदिवसीय वर्ल्ड कप स्पर्धेचं आयोजन यंदा भारतात होणार आहे.
May 10, 2023, 03:22 PM IST