entertaiment news in marathi

'लव सेक्स और धोका 2 मधील 'ही' तृतीयपंथी अभिनेत्री रेल्वे स्टेशनवर राहत होती, वाचा सविस्तर

एकता कपूरच्या  'लव सेक्स और धोका 2' या आगामी सिनेमातील मुख्य भुमिका साकारणारी तृतीयपंथी बोनिता राजपुरोहित ही बॉलिवूडमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे. तिच्या या सिनेमातील भुमिकेबरोबरच तिचं वैयक्तिक आयुष्याबद्दल तिने खुलासा केला आहे.   

Apr 8, 2024, 07:21 PM IST

'फेस वॉश करायला विसरली?', वेडिंग रिसेप्शनला मेकअपशिवाय आलेली प्रसिद्ध गायिका ट्रोल

Sunidhi Chauhan Dull Face: मेकअपशिवाय कोण्या ग्लॅमरस अभिनेत्रीला, गायिकेला पाहिल्यावर त्यांच्यापेक्षा (Actresses Without Makeup) आपल्यालाच काहीतरी चुकल्या चुकल्यासारखं वाटतं. त्यातून सध्या लोकप्रिय आणि ग्लॅमरस गायिका सुनिधी चौहान हिच्या नो मेकअप (No Makeup Look) लुकनं सर्वांनाच आश्चर्यचकीत केलं आहे. परंतु तिचा फिका पडलेला चेहरा आणि थकलेले डोके पाहून पात्र चाहत्यांना काळजीही वाटू लागली आहे. 

Dec 13, 2023, 10:12 AM IST

'जास्तीत जास्त 6 महिने जगेल...', 'लागिरं झालं जी' फेम अभिनेत्रीनं सांगितला मन सुन्न करणारा अनुभव

Kalyani Nandkishor :  कल्याणी नंदकिशोरनं नुकतीच सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत सांगितला मन सुन्न करणारा अनुभव 

Oct 19, 2023, 03:46 PM IST

सीतेच्या भुमिकेतून गाजलेल्या Dipika Chikhila हा लूक पाहिलात का? सोशल मीडियावर ट्रोल

गेल्या अनेक वर्षांपासून दीपिका चिखलिया (Dipika Chikhila Trolled) सोशल मीडियावर खूप सक्रिय आहेत. त्या अनेकदा रामायण मालिकेतील थ्रॉबेक व्हिडीओ (Throwback Video) आणि फोटो पोस्ट शेअर करताना दिसतात. व्हिडिओमध्ये (Video) त्यांचा लूक नाईट सूटमध्ये दिसतो आहे नंतर त्या रीलमध्ये एका सुंदर हिरव्या ड्रेसमध्ये दिसतात. मात्र, नेटकऱ्यांनी या पोस्टला काही फारशी दाद दिलेली नाही. त्याउलट त्यांना सोशल मीडियावर ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे.

Oct 21, 2022, 06:54 PM IST