entertainment news in marathi

Avneet Kaur नं क्रॉप टॉप आणि ट्रॅकमध्ये फ्लॉन्ट केली टोन्ड बॉडी

छोट्या पडद्यावरील यंग आणि बोल्ड अभिनेत्री म्हणून अवनीत कौर ओळखली जाते. अवनीत ही सोशल मीडीयावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. नुकतेच अवनीतनं काही फोटो शेअर केले आहेत. हे सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले आहेत. 

Mar 26, 2023, 07:06 PM IST

Akanksha Dubey: मृत्यूच्या आदल्या रात्री आकांक्षा कुठं होती? मेकअप आर्टिस्टने केला खुलासा!

Akanksha Dubey Died: आकांक्षा दुबेची मेकअप आर्टिस्ट (Makeup Artist) रेखा मौर्याने खुलासा केला आहे, आकांक्षा (Akanksha Dubey) तिच्या मैत्रिणीच्या वाढदिवसाच्या पार्टीला गेली होती. मात्र, मेकअप आर्टिस्टने या पार्टीबाबत फारशी माहिती दिली नाही.

Mar 26, 2023, 05:59 PM IST

स्वत:ला संपवण्याआधी केलेल्या इन्स्टाग्राम लाइव्हमध्ये Akanksha Dubey सतत रडत होती, व्हिडीओ तुफान व्हायरल

Akanksha Dubey Last Post and Instagram Live : आकांक्षा दुबेनं इतका मोठा निर्णय का घेतला ही माहिती अजून समोर आलेली नाही. पण स्वत: ला संपवण्याआधी आकांक्षानं डान्स करतानाचा एक व्हिडीओ शेअर केला होता. तर एका नेटकऱ्याच्या म्हणण्यानुसार स्वत: ला संपवण्याआधी आकांक्षा लाइव्ह करत चाहत्यांच्या संपर्कात आली तेव्हा ती रडत होती. सध्या हे दोन्ही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Mar 26, 2023, 05:48 PM IST

Nawazuddin Siddiqui ने पत्नी आणि सख्ख्या भावावर ठोकला 100 कोटींचा मानहानीचा दावा!

Nawazuddin Siddiqui Defamation case against Wife Aaliya and His Brother : नवाजुद्दीनन सिद्दीकीनं सख्खा भाऊ आणि पत्नीवर 100 कोटींचा मानहानीचा दावा केला असून त्यांच्याकडून लेखी स्वरुपात माफी मागण्यासही सांगितले आहे. त्याशिवाय भावानं त्याच्या पैशांची हेराफेरी केल्याचं त्यानं म्हटलं आहे. 

Mar 26, 2023, 04:48 PM IST

'जमलंय बरं का... यायला लागतंय; Akash Thosar अडकणार लग्नबंधनात?

Akash Thosar नं सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमुळे त्याच्या लग्नाची चर्चा सुरु झाली आहे. आकाश हा लवकरच त्याचा 'घर, बंदूक, बिरयानी'  हा चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्याच्या या आगामी चित्रपटात दिग्दर्शक नागराज मंजुळे यांची देखील महत्त्वाची भूमिका आहे. 

Mar 26, 2023, 02:37 PM IST

धक्कादायक! प्रसिद्ध अभिनेत्री Akanksha Dubey ने स्वतःला संपवलं, हॉटेलमध्ये आढळला मृतदेह

Akanksha Dubey End Her Life : लोकप्रिय अभिनेत्री आकांक्षा दुबेनं (Akanksha Dubey) नं इतका मोठा निर्णय का घेतला हे कोणालाही कळलेलं नाही. आकांक्षाचं कालच भोजपुरी प्रसिद्ध अभिनेता पवन सिंगसोबत 'आरा कभी हारा नहीं' हे नवीन गाणं प्रदर्शित झालं.

Mar 26, 2023, 01:28 PM IST

Farzi Smashes All Records : शाहिद आणि विजय सेतुपतीच्या फर्जीनं OTT वर मोडले सर्व रेकॉर्ड, 'मिर्झापूर' आणि 'पंचायत'लाही मागे टाकलं

Shahid Kapoor and Vijay Sethupathi Broke Record : शाहिद कपूरनं (Shahid Kapoor) ओटीटीवर पदार्पण करताच एक नवा रेकॉर्ड सेट केला आहे. शाहिद आणि विजय सेतुपतीच्या (Vijay Sethupati) जोडीनं फर्जी या वेब सीरिजच्या माध्यमातून पंचायत ते मिर्झापुर सारख्या लोकप्रिय वेब सीरिजला मागे टाकलं आहे. 

Mar 26, 2023, 12:44 PM IST

'Oscar जिंकल्यानंतर Guneet Monga ला करावे लागले होते रुग्णालयात दाखल', एमएम कीरवानी यांचा खुलासा

Guneet Monga Oscar Winning Speech : Guneet Monga यांनी शॉर्ट डॉक्युमेंट्री 'द एलिफेंट व्हिस्पर्स' नं (The Elephant Whisperers) चे दिग्दर्शन केले. याच शॉर्ट डॉक्युमेंट्रीला ऑस्करमध्ये पुरस्कार मिळाला होता. ऑस्कर पुरस्कार मिळाल्यानंतर गुनीत मोंगा स्पीच देत असताना त्यांची तब्येत खराब झाल्याचा खुलासा एमएम कीरवानी यांनी केला आहे. 

Mar 26, 2023, 11:46 AM IST

मिसकॅरेजच्या दुसऱ्याच दिवशी निर्मात्यांनी Smriti Irani यांना शूटिंगवर बोलावलं होतं! एकता कपूरला द्यावा लागला होता पुरावा

Smriti Irani Talkes About Her Miscarriage : स्मृती इराणी यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्यांचा गर्भपाताविषयी सांगितलं. इतकंच काय तर त्यांच्या सह-कलाकारांनी त्यांच्या मागे निर्मात्यांचे कसे कान भरले आणि एकता कपूरा मेडिकलचे पेपर्स दाखवण्याची गरज भासल्याचे सांगितले.

Mar 26, 2023, 10:44 AM IST

Shah rukh Khan: शाहरुख खानसोबत गौरी खानने लगावले ठुमके; Aalana Pandey च्या लग्नातील INSIDE VIDEO व्हायरल!

Ananya Panday Wedding Video:अलाना पांडेच्या लग्नातील एक व्हिडिओ व्हायरल होतोय, ज्यात शाहरुख खान (Shah rukh khan) आणि गौरी खानचा (Gauri khan) डान्स करतानाचा व्हिडिओ समोर आला आहे.

Mar 19, 2023, 10:29 PM IST

वर्षभरापूर्वीच झालं होतं लग्न! लोकप्रिय Actor च्या घरी चिमुकलीचं आगमन

'या' लोकप्रिय अभिनेत्याचं गेल्या वर्षी जानेवारी महिन्यातचं लग्न झालं होतं. लग्नाच्या एका वर्षानंतर अभिनेत्याच्या घरी चिमुकलीचं आगमन झालं आहे. अभिनेत्यानं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्याच्या चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली आहे. अभिनेत्यानं इतकंच काय तर त्याची पत्नी गर्भवती असल्याची बातमी देखील लपवूुन ठेवली होती. 

Mar 17, 2023, 05:04 PM IST

Comedian Khyali Saharan: धक्कादायक! कॉमेडियन ख्याली सहारन अडचणीत, लैंगिक शोषणाचा आरोप

Comedian Khyali Saharan विरोधात जयपुरमध्ये तक्रार दाखल. 25 वर्षांच्या मुलीचं केलं लैंगिक शोषण. नोकरीच्या आमिष दाखवत केला हा संपूर्ण प्रकार. या व्यतिरिक्त तरुणीला मद्यपान करण्यासाठी केली जबरदस्ती आणि त्यानंतर हॉटेलच्या रूममध्ये घडला हा संपूर्ण प्रकार, जाणून घ्या...

Mar 17, 2023, 04:18 PM IST

Shah Rukh Khan च्या चाहत्यांची प्रतिक्षा संपली; लवकरच Pathaan येणार 'या' OTT वर

Shah Rukh Khan, दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहमचा 'पठाण' चित्रपट पुन्हा एकदा पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर आहेत. अशात त्यांचा 'पठाण' हा चित्रपट लवकरच OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. त्यांचा हा चित्रपट 22 मार्च रोजी ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. चला तर जाणून घेऊया कुठे होणार हा चित्रपट प्रदर्शित...

Mar 17, 2023, 01:28 PM IST

Aishwarya Rai च्या 'या' एक्स बॉयफ्रेंडवर होते Shweta Bachchan चे क्रश!

बॉलिवूड अभिनेता अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांची लाडकी लेक श्वेता बच्चनचा (Shweta Bachchan) आज 39 वा वाढदिवस आहे. श्वेताचा जन्म 1974 झाला होता. श्वेतानं अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं नाही. मात्र, आई-वडिलांसोबत ती नेहमीच त्यांच्यासोबत सेटवर जायची. अशात जेव्हा श्वेता तरुण होती तेव्हा तिला एका अभिनेत्यावर क्रश होते. (Shweta Bachchan's 39th Birthday)

Mar 17, 2023, 12:38 PM IST

मी एकटाच आहे, मला राग आला की...; Sunil Grover सोबतच्या 'त्या' वादावर Kapil Sharma चं वक्तव्य

Kapil Sharma आणि Sunil Grover या दोघांनी ‘कॉमेडी नाइट्स विद कपिल’ (Comedy Nights With Kapil) आणि ‘द कपिल शर्मा शो’ (The Kapil Sharma Show) या कॉमेडी शोमध्ये काम केले आहे. दरम्यान, कपिल आणि सुनील या दोघांचे 2018 साली भांडण झाले होते. दरम्यान, या सगळ्यावर आता कपिलनं स्पष्ट वक्तव्य केलं आहे. 

Mar 17, 2023, 11:48 AM IST