entertainment

"एक-दोन नव्हे तर चक्क 7 वेळा...", Nawazuddin Siddiqui सोबत इंटिमेट सीन दिल्यानंतर खूप रडली कुबरा सैत?

Sacred Games kubra sait : 'सेक्रेड गेम्स' ही सीरिज नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवरील लोकप्रिय आहे. या मालिकेनं आजवर अनेक रेकॉर्ड ब्रेक केले आहेत. या मालिकेतील नवाजुद्दीन कुबरा सैत यांच्यात इंटिमेट सीन होता तो शूट करताना त्यांच्यात कसं वातावरण होतं हे तिनं मुलाखतीत सांगितलं आहे.  

Jun 15, 2023, 06:37 PM IST

Shilpa Shetty इटलीमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत असतानाच तिच्या मुंबईतील घरात काय घडलं पाहिलं का?

Shila Shetty : सध्या शिल्पा शेट्टी ही इटलीत तिच्या कुटुंबासोबत सुट्टीचा आनंद घेत आहे. अशात आता तिच्या मुंबईच्या घरात चोरी झाली आहे. असं असतानाही सोशल मीडियावर तिचा मोनोकिनीतील फोटो चांगलाच व्हायरल होत असल्याचे दिसत आहे. 

Jun 15, 2023, 05:19 PM IST

काजोलची लेक Nysa 'या' बिझनेसमॅनला करते डेट?

Nysa Devgn: नीसा देवगणचं नाव सतत वेगवेगळ्या मुलांसोबत जोडण्यात येते. पण तुम्हाला माहितीये का नीसाचं नाव आता एका बिझनेसमॅनशी जोडण्यात येत आहे. त्यानंतर सोशल मीडियावर फक्त एकच चर्चा सुरु झाली आहे. 

Jun 15, 2023, 04:47 PM IST

एकदोन नव्हे, तब्बल 28 वर्षे लहान मुलीला Nawazuddin Siddiqui नं Kiss करताच व्हिडीओ तुफान व्हायरल

Nawazuddin Siddiqui : नवाजुद्दीनं सिद्दीकी आणि अवनीत कौरच्या आगामी चित्रपटाचा ट्रेलर पाहून सगळ्यांना आश्चर्य झालं आहे. त्यांच्या या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये त्या दोघांमध्ये किसिंग सीन दिसत आहे. या प्रकरणात त्या दोघांवरून सोशल मीडियावर वाद सुरु झाला आहे. 

Jun 15, 2023, 04:06 PM IST

प्रदर्शनाच्या आधीच Adipurush ची बुकिंग साइट क्रॅश, दिल्लीत 2200 ते इतर मेट्रो सिटिजमध्ये तिकिटांचे दर काय?

Adipurush : आदिपुरुष हा चित्रपट उद्या प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच प्रेक्षक आगाऊ बुकिंग करत आहेत. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर हा बॉक्स ऑफिसवर किती कामगिरी करणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. 

Jun 15, 2023, 02:29 PM IST

"महाराष्ट्रात राज ठाकरेंची सत्ता नाही हे राज्याचं दुर्दैव"

Raj Thackeray Birthday : राज ठाकरे यांचा काल वाढदिवस होता. त्यांच्या वाढदिवसानिमित्तानं अनेकांना त्यांना शुभेच्छा दिल्या. यात फक्त त्यांचे चाहते नाहीत तर अनेक सेलिब्रिटी आहेत. मराठमोळे कलाकार आणि बॉलिवूड अभिनेत्यानं देखील त्यांना खा शुभेच्छा दिल्या आहेत. 

Jun 15, 2023, 11:29 AM IST

Pizza स्लाईसपासून बनवली ब्रा; उर्फीचा ड्रेस पाहून नेटकरी भडकले

उर्फी जावेदने Pizza  स्लाईसपासून विचित्र ड्रेस तयार केला आहे. तेच Pizza  स्लाईस उर्फी खात असल्याचे फोटो व्हायरल झाले आहे. 

Jun 12, 2023, 09:05 PM IST

कधी मोलकरीण तर कधी वेश्या...; आईला मिळणाऱ्या भूमिकांवरून संतापली अभिनेत्रीची मुलगी

Ishita Arjun च्या आईला नेहमीच वेश्या किंवा मग मोलकरणीच्या भूमिका मिळाल्याचे तिनं सांगितलं. याविषयी बोलताना नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत इशिता अर्जुननं तिला हे कसं वाटलं आणि तिला लहान असताना काय काय ऐकावं लागले हे सांगितले आहे. 

Jun 12, 2023, 05:54 PM IST

'या'अभिनेत्याच्या हसऱ्या चेहऱ्यामागे दडलेलं इतकं दु:ख; अभिनेत्रीवरील प्रेमापोटी तीन लग्न, हाती फक्त निराशा

Actor Inder Kumar : इंदर कुमार हा मराठमोळी अभिनेत्री ईशा कोप्पीकरच्या प्रेमात होता. लग्नानंतर ही ईशाला विसरू शकला नसल्यानं विवाहत आयुष्य फिस्कटलं. इतकंच काय तर तीन वेळा त्याचं लग्न झालं मद्यपाणाची सवय आणि मग काम मिळनं बंद झाल्यानं केलं स्ट्रगल...

Jun 12, 2023, 05:02 PM IST

"1500 च्या जागी 700 रुपये...", Sankarshan Karhade च्या मानधनात कोणी केली तडजोड

Sankarshan Karhade :  संकर्षण कऱ्हाडेनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत हा खुलासा केला आहे. त्यावेळी त्यानं अनेक गोष्टींचा खुलासा केला त्यापैकी एक म्हणजे त्याला मालिकेतून काढून टाकण्यात आल्यानंतर त्याला ठरवलेलं मानधन कसं देत नव्हते आणि जेव्हा त्यानं घेण्यास नकार दिला तेव्हा काही न बोलता परत घेतले. 

Jun 12, 2023, 04:10 PM IST

असं कोण करतं? अभिनेत्यानं शेअर केला स्वत:च्याच शोकसभेचा व्हिडीओ

Sharib Hashmi Shares Video Of his Shok sabha :  शारिब हाश्मीृनं सोशल मीडियावर शेअर केलेला हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत शारिबची शोक सभा होत असल्याचं दिसत आहे. तर त्याचा हा व्हिडीओ चर्चेचा विषय ठरला आहे. 

Jun 12, 2023, 03:28 PM IST

'मेरा दिल ये पुकारे' फेम पाकिस्तानी तरुणीचा आणखी एक व्हिडीओ व्हायरल, तरुणांना लावलं वेड

Pakistani Viral Girl Video :  पाकिस्तानी व्हायरल गर्लचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडीओतील तिच्या मादक अदा पाहून चाहते घायाळ झाले आहेत. पाकिस्तानी व्हायरल गर्लचा सगळ्यात आधी 'मेरा दिल ये पुकारे' आजा या गाण्यावरचा डान्स व्हायरल झाला होता.

Jun 12, 2023, 02:09 PM IST

"तू स्वतःला संपवणं पत्करलंस आणि मला...", भीषण अपघातानंतर अभिनेत्री Meera Joshi ची 'ती' पोस्ट व्हायरल

Meera Joshi Car Accident : मीरा जोशीनं तिच्या या भीषण अपघाताविषयी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत सांगितले आहे. इतकंच काय तर तिनं तिची कार म्हणजेच सखीसाठी एक खास पोस्ट पण शेअर केली आहे. यावेळी मीरा जोशीनं त्यांनी एकत्र किती प्रवास केला ते काय काय केलं ते सांगितलं. 

Jun 12, 2023, 01:38 PM IST

Pregnant? हृतिकसोबत सबा मित्राच्या रिसेप्शनला पोहोचताच प्रश्नांना उधाण; एक कृती ठरली कारणीभूत

Hrithik Roshan Saba Azad :  घटस्फोटानंतर बऱ्याच वर्षांनी हृतिकच्या आयुष्यात परतलं प्रेम. प्रेयसीसोबत एका कार्यक्रमात पोहोचला आणि तिथं असणाऱ्या सर्वांच्याच नजरा वळल्या. 

 

Jun 12, 2023, 12:51 PM IST

कोकणहार्टेड गर्लचा Haldi Look पाहून नेटकऱ्यांना का आली ओंकार भोजनेची आठवण?

सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर अंकिता वालावलकर उर्फ कोकण हार्टेड गर्ल ही सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत असते. सोशल मीडियावर तिचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात. गेल्या काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेता ओंकार भोजनेनं एका पॉडकास्टमध्ये अंकिताचा उल्लेख केला होता. तेव्हा पासून त्या दोघांचे नाव एकत्र जोडले जाते. आता अंकितानं काही फोटो शेअर केले असून ते फोटो पाहून हा तिच्या हळदीचा फोटो आहे की काय असा प्रश्न अनेकांना पडला आहे. 

Jun 12, 2023, 11:31 AM IST