entertainment

घरी बसलेल्या Hemangi Kavi ला नवऱ्याने पाठवले वटपौर्णिमेची पूजा करणाऱ्या महिलांचे फोटो, "दारातच मी त्याला म्हटलं..."

Hemangi Kavi : हेमांगी कवी ही सोशल मीडियावर नेहमीच कोणत्या ना कोणत्या गोष्टीवर बोलत असते. दरम्यान, हेमांगी सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. तिनं नवऱ्याला वटपौर्णिमेच्या दिवशी वटपोर्णिमेची पूजा करतानाचे फोटो शेअर करण्यावरून चक्क सवाल केला आहे. 

Jun 4, 2023, 02:59 PM IST

Vicky Kaushal साकारणार छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका, अशी करतोय तयारी

बॉलिवूड अभिनेता विकी कौशल सध्या त्याच्या जरा हटके जरा बचके या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत सारा अली खान मुख्य भूमिकेत दिसत आहे. दरम्यान, विकी आता पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. तो चर्चेत येण्याचं कारण हे त्याचा आगामी चित्रपट आहे. विकी कौशल लवकरच दिग्दर्शिक लक्ष्मण उतेकर यांच्यासोबत आगामी चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात विकी कौशल छत्रपती संभाजी महाराज यांच्या भूमिकेत दिसणार आहे. याविषयी नुकत्याच एका मुलाखतीत लक्ष्मण उतेकर यांनी खुलासा केला आहे. 

Jun 4, 2023, 02:19 PM IST

... तर मला कॅन्सर झाला असता! Chiranjeevi यांनी पोस्ट शेअर करत केला खुलासा

Chiranjeevi talked about Cancer News : चिरंजीवी यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ही बातमी त्याच्या चाहत्यांना दिली आहे. चिरंजीवी यांनी शेअर केलेली पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आहे. त्यांनी शेअर केलेली ही पाहून नेटकऱ्यांनी त्यांना प्रतिक्रिया दिली आहे. 

Jun 4, 2023, 01:07 PM IST

ऋतुराज गायकवाडचा लग्नातील फोटो शेअर करत Sayali Sanjeev म्हणाली...

Sayali Sanjeev Shared Photo Of Ruturaj Gaikwad : सायली संजीवनं ऋतुराज गायकवाडच्या लग्नानंतर सोशल मीडियावर त्याचा आणि त्याची पत्नी उत्कर्षाचा एक फोटो शेअर केला आहे. सायलीनं शेअर केलेला हा फोटो व्हायरल झाला असून चर्चेचा विषय ठरला आहे. 

Jun 4, 2023, 12:25 PM IST

वडिलांना अभिनय क्षेत्र मान्य नसताना Namrata Sambherao चा होता एकच हट्ट, म्हणाली...

Namrata Yogesh Sambherao : नम्रता संभेरराव ही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर तिचे फोटो आणि व्हिडीओ प्रचंड व्हायरल होतात. नम्रता संभेररावनं नुकतीच तिच्या वडिलांसाठी एक खास पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट शेअर करत तिनं तिच्या वडिलांविषयी काही खास गोष्टी सांगितल्या आहेत. 

Jun 4, 2023, 10:58 AM IST

भगव्या रंगाच्या पोशाखात अशा दिसतील Hollywood अभिनेत्री

सध्या आर्टिफिशियल इंटेलिजेन्स म्हणजेच एआय (AI) मधून आपण वेगवेगळ्या गोष्टी एक्सप्लोर करताना पाहत आहोत. अनेक सेलिब्रिटी वृद्ध झाल्यावर कसे दिसतील इथ पासून जगातले श्रीमंत लोक जर झोपडपट्टीत राहत असते तर ते कसे दिसत असते. इथपर्यंत असे अनेक फोटो आपण पाहिले आहेत. आता चक्क भगव्या रंगाचे कपडे परिधान करता किंवा आध्यात्मिक जीवनाकडे वळल्या तर त्या कशा दिसल्या असत्या त्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. 

Jun 3, 2023, 03:56 PM IST

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम Dattu More च्या पत्नीची पहिली वटपोर्णिमा, फोटो शेअर करत म्हणाली...

'महाराष्ट्राची हास्यजत्रा'  या कॉमेडी शोमधील सगळ्यांचा लाडका दत्तू मोरे हा 23 मे रोजी लग्न बंधनात अडकला. दत्तू मोरेनं सोशल मीडियावर फोटो शेअर करत त्याच्या लग्नाची माहिती दिली. दत्तू मोरेनं गुपचूप लग्न केल्यानं सगळ्यांना आश्चर्य झालं होतं. दरम्यान, आता दत्तू मोरेच्या पत्नीनं वटपोर्णिमेचा उपवास केला होता. तिचे वट पोर्णिमेची पूजा करतानाचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. 

Jun 3, 2023, 03:24 PM IST

कोकणची माणसं साधीभोळी! कोकणात रमली Vanita Kharat, फोटो शेअर करत सांगितलं गावाचं नाव

Vanita Kharat's Native Place : वनिता खरातनं सोशल मीडियावर फोटो शेअर करत तिच्या गावाचं नाव सांगितलं आहे. वनितानं शेअर केलेला हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. वनिता ही महाराष्ट्राची हास्यजत्रा या कॉमेडी कार्यक्रमासाठी ओळखली जाते. 

Jun 3, 2023, 02:42 PM IST

अनन्या पांडे हिने तिच्या हॉट अदांनी केले चाहत्यांना घायाळ

नवोदित अभिनेत्री अनन्या पांडे आज कोणत्याही कोणावर अवलंबून नाही. प्रसिद्धीच्या बाबतीत ती तिचे वडील अभिनेता चंकी पांडे यांच्या खूप पुढे गेली आहे. ती सोशल मीडियावर नेहमी सक्रीय दिसून येत आहे. तिच्या फॅशन सेन्सने आणि शानदार फिगरने ती तिच्या चाहत्यांना सतत वेड लावले आहे. तिचे अनेक न पाहिलेले फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये ती तिच्या सौंदर्याने धुमाकूळ घालताना दिसत आहे.

Jun 3, 2023, 02:25 PM IST

Zara Hatke Zara Bachke BO Collection : सारा आणि विकी कौशलच्या चित्रपटानं पहिल्याच दिवशी केली इतक्या कोटींची कमाई

Zara Hatke Zara Bachke Box Office Day 1 Collection : ‘जरा हटके जरा बचके’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटानं पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई केली आहे. तर आता विकेंड पाहता प्रेक्षक बक्कळ कमाई करणार अशी आशा त्यांच्या चाहत्यांना आहे. 

Jun 3, 2023, 12:36 PM IST

Amitabh - Jaya Bachchan यांच्या लग्नाला 50 वर्ष पूर्ण, लेकीनं सांगितलं यशस्वी नात्याचं रहस्य

Amitabh - Jaya Bachchan Celebrate 50th Wedding Anniversary : अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांच्या लग्नाला आज 50 वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यांच्या यशस्वी लग्नाचं रहस्य तुम्हालाही जाणून घ्यायचे आहे का? लेक श्वेतानेच सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत केला खुलासा

Jun 3, 2023, 11:38 AM IST

"मेडल्स देशाची आहेत… मग...", Wrestlers Protest वर आस्ताद काळेचे खडे बोल

Aastad Kale Post for Wrestlers Protest : आस्ताद काळेनं गेल्या महिन्याभरापासून सुरु असलेल्या कुस्तीपटूंच्या आंदोलनावर खडे बोल सुमावले आहेत. त्यानं शेअर केलेली ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे. आस्ताद काळे हा सध्या त्याच्या या व्हायरल झालेल्या पोस्टमुळे चर्चेत आला आहे. 

Jun 3, 2023, 10:24 AM IST

देशमुख - खान कुटुंबात इतकं खास नातं? अर्पितानं साजरा केला Riteish च्या मुलाचा वाढदिवस

Arpita Khan Celebrated Riteish Deshmukh's Son's Birthday : अर्पिता खाननं रितेश देशमुखच्या मुलाचा वाढदिवस साजरा केला आहे. त्यानिमित्तानं पोस्ट शेअर करत रितेशनं तिचे आभार मानले आहेत. त्यांचे हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. 

Jun 2, 2023, 04:35 PM IST

Kareena Kapoor च्या बाथरुममध्ये सलमान खान... शोमध्ये भाईजानचा मोठा खुलासा

Kareena Kapoor Khan Salman Khan : सलमान खाननं एका शोमध्ये हा खुलासा केला. त्यावेळी करीना आणि करिश्मा या दोघीही शोमध्ये आल्या होत्या. करीना कपूर खान ही सोशल मीडियावर सक्रिय असते. सलमान आणि करीना या दोघांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. 

Jun 2, 2023, 03:31 PM IST

Rana Daggubati च्या घरी होणार छोट्या पाहुण्याचे आगमन? अभिनेत्याच्या प्रतिक्रियेने चाहते आश्चर्यचकित

Rana Daggubati : राणा डग्गुबातीनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत वडील होणार असल्याच्या चर्चांवर अशी प्रतिक्रिया दिली आहे. राणानं 2020 साली गर्लफ्रेंड मिहिका बजाजशी लग्न केलं आहे. त्यानंतर आता त्यांच्या आयुष्यात एक नवा पाहुणा येणार का असा प्रश्न उपस्थित झाला आहे. 

Jun 2, 2023, 02:48 PM IST