श्रद्धा कपूरची 'नॉस्टॅल्जिक' सोशल मीडिया पोस्ट; चाहत्यांनी जागवल्या 2000 च्या दशकातील आठवणी
भारताच्या प्रसिद्ध बॉलिवुड अभिनेत्री श्रद्धा कपूरने इंस्टाग्रामवर स्टोरी पोस्ट केली. सणासुदीच्या काळात 2000 च्या दशकाच्या सुरुवातीच्या काळातील आठवणी ताज्या करण्यासाठी अभिनेत्रीने इंस्टाग्रामचा वापर करुन तिच्या चाहत्यांना त्या काळातील त्यांचे आवडते ट्रॅक शेअर करण्यासाठी प्रोत्साहित केले.
Dec 18, 2024, 05:04 PM ISTठरलं! परिणीति चोपडा आणि राघव चड्ढा यांचा 'या' तारखेला साखरपुडा? दिल्लीत रंगणार सोहळा
अभिनेत्री परिणीती आणि नेते राघव चड्ढा यांच्याबाबत गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरु होती. आता त्यांच्या नात्यावर जवळपास शिक्कामोर्तब झालं आहे.
May 9, 2023, 02:42 PM ISTWhat!!! डान्स शोच्या स्पर्धकाला सलमानमुळं मिळालं 1.2 कोटींचं मानधन, पाहा कोण आहे 'तो' नशिबवान
KBKKJ Movie Raghav Juyal Fees : किसी का भाई किसी की जान या चित्रपटात नुकताच सलमान खान दिसला. सलमान नेहमीच अनेक नवीन कलाकारांना संधी देताना दिसतो. या चित्रपटासाठी देखील सलमाननं अनेक नवीन कलाकारांना संधी दिली. यावेळी सलमाननं डान्स शो रिअॅलिटी शोच्या स्पर्धकाला संधी दिली आहे.
May 6, 2023, 11:40 AM IST