entertainmnt

मोठ्या पडद्यावर 'हे' बॉलिवूड कलाकार कधीच दिसले नाही एकत्र!

बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी एकत्र अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. त्यांनी एकत्र काम केल्यानंतर त्यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना इतकी आवडली की त्यांना फक्त त्या दोघांनाच एकत्र पाहायचे होते. अशा अनेक जोडी आपण पाहिल्या आहेत. दरम्यान, असे पण काही कलाकार आहेज ज्यांनी एकत्र काम केलंच नाही. चला तर जाणून घेऊया कोणत्या कलाकारांनी एकत्र काम केलं नाही. 

Jul 20, 2023, 06:24 PM IST

Rinku Singh बच्चा नाही, बाप आहे! आपल्याच खेळाडूवरच्या प्रश्नावर भडकला शाहरुख खान

Shah Rukh Khan On Rinku Singh : बॉलिवूडचा किंग खान अर्थात शाहरुख खान ट्विटरवर आपल्या चाहत्यांशी संवाद साधत असतो. यादरम्यान शाहरुख खानला एाक चाहत्याने रिंकू सिंहबाबत प्रश्न विचारल, ज्यावर शाहरुख चांगलाच भडकला.

Jun 26, 2023, 02:14 PM IST